December 13, 2024

how to download grampanchayat Expenditure & Diposit Statement

grampanchayat cash book report | grampanchayat expenditure statement | grampanchayat diposit statement | ग्रामपंचायत जमा खर्च विवरण | ग्रामपंचायत जमा खर्च तपासा | grampanchayat jama kharch

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आपल्याला आपल्या गावच्या ग्रामपंचायत मधील जमा खर्च पुस्तकाची माहिती भेटते का ? आपल्या गावातील सरपंचाने कोणकोणती कामे केली आहेत. त्याचबरोबर ग्रामपंचायतीमध्ये कोणते अनुदान आणले आहे. आणि कोणत्या बाबीवर किती खर्च केला आहे याबद्दल आपणास माहिती नसते , पण आपण आपल्या मोबाईल वर हि सर्व माहिती घेऊ शकता.

आपल्या गावातील ग्रामपंचायतीने कामे केलेली आपण पाहत असतो उदा. रस्ते, गटार, पाणीपुररवठा कामे तसेच शैक्षिणक कामे अशी कामे आपली ग्रामपंचायत करत असते त्यावर किती खर्च केला जातो हे आपल्याला माहित नसते आपल्यला हे मोबाईलवर पाहता येणार आहे. याची सविस्तर माहिती आता वेबसाईट वर पाहता येणार.

आपण १ ते ३३ नुमने माहिती पुस्तक download करा .

हे payment करून मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here

पंचायत राज मंत्रालयाने याबद्दल १ वेबसाईट प्रसिद्ध केलेली आहे त्यावर आपल्याला ग्रामपंचायत जमा खर्च सर्व माहिती उपलब्ध आहे. ती खालीलप्रमाणे पहा

अशी पहा माहिती

  • त्यानंतर तुम्ही वेबसाईट वर येऊन जाल.
  • त्यानंतर आपण account Entry wise report यावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर आपण डे बुक किंवा account Entry wise repor सिलेक्ट करा .
  • आपण कोणत्या वर्षाची माहिती हवी आहे ते वर्ष सीलेक्ट करा. (finacial year)

  • आपण आता आपले राज्य सिलेक्ट करा.
  • त्यानंतर विल्लेज पंचायत जिल्हा तालुका आणि आपले गाव सीलेक्ट करून घ्या.
  • त्यानंतर आपल्यला माहिती डेट वाईस हवी आहे कि महिना वाईस तर ते सेलेक्ट करा.
  • त्यानंतर आपल्याला ग्रामपंचायतीच्या कोणत्या बँक खात्याची माहिती हवी तो बँक सिलेक्ट करा .
  • त्यानंतर captcha भरा आणि आपण गेट रिपोर्ट वर क्लिक करा .
  • आता आपल्याला १ pdf फाईल ओपन होईल त्यामध्ये आपण आपल्याला ग्रामपंचायतीची माहिती तपासा

आता आपल्याला आपल्या गावच्या ग्रामपंचायत जमा खर्च अहवाल दिसून येईल यामध्ये आपण आता चेक करू शकता आपल्या सरपंचने कोणता निधी कोठे खर्च केला. अशाप्रकारे आपण हि माहिती पहा आणि सर्वाना माहिती द्या .

खालीलप्रमाणे आपण व्हिडिओ पाहून सुद्धा चेक करू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *