October 10, 2024

How To Download Online Ration card in pdf

How To Download Online Ration card in pdf | Download ration card online in maharashtra | ऑनलाईन रेशन कार्ड कसे डाउनलोड करावे पीडीएफ मध्ये | Ration card list download in maharashtra

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आपल्याकडे रेशन कार्ड आहे तर ते आपल्याला खूप सांभाळून ठेवावे लागते. जर आपले रेशन कार्ड हरवले तर आपल्याला अर्ज करून पुन्हा मिळवावे लागते. त्यासाठी आपल्याला आपल्या तहसील कार्यालयाच्या खूप फेऱ्या माराव्या लागतात.
पण आपल्याला आपले रेशन कार्ड ऑनलाईन आपल्या मोबाईल वर डाउनलोड करता येत ते कशे त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.
आपण त्याप्रमाणे ऑनलाईन रेशन कार्ड डोवनलॊड करा.

रेशन कार्ड डाउनलोड कसे करावे

आपल्याला आपले स्वतःचे रेशन कार्ड डाउनलोड कसे करावे तेही ऑनलाईन ते पहा

  • आपल्याला खाली दिलेल्या वेबसाईट वर जावे लागेल
  • त्यानंतर ration card ऑपशन वर क्लिक करून know your ration card यावर क्लिक करा
  • त्यानंतर आपल्याला आपला रेशन कार्ड १२ अंकी क्रमांक नोदवा आणि सबमिट करा
  • आपल्याला ऑनलाईन आपले रेशन कार्ड ओपन होईल
  • आता आपल्याला प्रिंट या ऑपशन ला क्लिक करून आपले रेशन कार्ड डाउनलोड करून घ्या.

रेशन कार्ड यादी येथे पहा

आपल्याला आपल्या गावातील राशन कार्ड यादी त्याचबरोबर धान्य वाटप यादी मोबाईलवर कशी पाहायची हि माहिती आहे का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *