आपल्याला एखाद्या कार्यालयातून माहिती मिळवायची असेल तर आपण माहिती अधिकार कायदा २००५ अन्वये माहिती मागवू शकता . माहिती अधिकार अर्ज कसा लिहावा त्याचबरोबर त्याचा नमुना कसा मिळवावा यासंदर्भात तुम्हाला माहिती नसेल तर पहा.
अर्ज कसा लिहावा :-
आपल्याला सर्वप्रथम माहिती अधिकार अर्ज मिळवावा लागेल .
१)त्या अर्जामध्ये आपल्याला ज्या कार्यालयाकडून माहिती मिळवायची आहे त्या कार्यालायचे नाव व पत्ता लिहायचा.
२) त्यानंतर आपले अर्जदाराचे नाव व पत्ता नमूद करायचा .
३) हव्या असलेल्या माहितीचा तपशील लिहायचा.
एक ) माहितीचा विषय त्यानंतर (दोन) कालवधी संबंधात माहिती हवी असेल तो कालावधी (तीन ) हव्या असलेल्या माहितीचे वर्णन लिहा.
(चार ) आपल्याला माहिती टपालाद्वारे गावी आहे कि व्यक्तीशा हवी हे लिहा.
४) अर्जदार दारिद्ररेषेखालील आहे कि नाही हे लिहा. असल्यासं त्याची घायांकित प्रत जोडा.
त्यानंतर शेवटी अर्जदार सही व ठिकाण आणि दिनांक लिहा.
अश्या प्रकारे आपण अर्ज लिहायचा आहे. आणि ह्या अर्जाची एक प्रत आपण पोहोच म्हणून घेऊ शकता.
माहिती मिळण्यास किती दिवस लागतील :-
आपण अर्ज केलेल्या दिवसापासून ३० दिवसांपर्यंत
माहिती अधिकार अर्ज नमुना downlaod
हे payment करून मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here