June 24, 2024

Admission documents : दहावी बारावीनंतर लागणारी कागदपत्रे कोणती ?

सर्वप्रथम सर्व १०वी १२ वी परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थांचे हार्दिक अभिनंदन. Admission documents दहावी बारावीचा परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झालेला आहे, किंवा लागणार आहे. त्याचबरोबर CET चा पण निकाल हा काही दिवसात लागणार आहे. दहावी बारावीनंतर लागणारी कागदपत्रे कोणती ? Admission documents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

निकाल लागल्यानंतर आपल्याला अकरावी तसेच पदवी शिक्षणासाठी Admission घ्यावे लागते. कॉलेज मध्ये प्रवेश घेण्यासाठी आपल्याला अनेक प्रकारची कागदपत्रे मागितली जातात. कोणकोणती कागदपत्रे प्रवेशासाठी लागतात हे आपल्याला माहिती आहे का? किंवा ती कशी काढावी याबद्दल आपण माहिती घेऊया.

निकाल लागल्यानंतर लवकरच कॉलेजमध्ये Admission सुरु केले जाते. अकरावी परीक्षेसाठी व बारावीनंतर प्रवेशासाठी विविध शाखांमध्ये प्रवेश सुरु होतात. मात्र कॉलेजमध्ये प्रवेश (College Admission) घेण्यासाठी अनेक कागदपत्र  (Important document for college Admissions) द्यावी लागतात. ही कागदपत्र नेमकी कोणती? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया काही महत्वाचे कागदपत्राबद्दल.

दहावीनंतर प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे

 • दहावीचे ओरीजनल मार्कशीठ ( 10th Class Marksheet)
 • दहावीचे बोर्ड certificate (10th board certificate) उपलब्ध असल्यास
 • शाळा सोडल्याचा दाखला (Leaving certificate)
 • तहसीलदार रहिवासी प्रमाणपत्र (domicile certificate)
 • तहसीलदार उत्पनाचा दाखला (Income certificate ) काढण्यासाठी येथे क्लीक करा
 • जातीचे प्रमाणपत्र (SC/ ST/OBC/ Certificate if you belongs to any caste)
 • आधार कार्ड (Aadhar Card )
 • पासपोर्ट साईज फोटो ( Password size photo copy)

वरीलप्रमाणे आपल्याला दहावीनंतर पुढील प्रवेशासाठी कागदपत्रे लागू शकतात. याव्यतिरिक्त आणखीन कोणते कागदपत्रे लागत असतील तर comment करा.

Admission documents

बारावीनंतर प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे

 • बारावीचे ओरीजनल मार्कशीठ ( 12th Class Marksheet)
 • बारावीचे बोर्ड certificate (12th board certificate) उपलब्ध असल्यास
 • शाळा सोडल्याचा दाखला (Leaving certificate)
 • तहसीलदार रहिवासी प्रमाणपत्र (domicile certificate)
 • तहसीलदार उत्पनाचा दाखला (Income certificate )
 • जातीचे प्रमाणपत्र (SC/ ST/OBC/ Certificate if you belongs to any caste)
 • आधार कार्ड (Aadhar Card )
 • पासपोर्ट साईज फोटो ( Password size photo copy)

वरीलप्रमाणे आपल्याला बारावीनंतर पुढील प्रवेशासाठी कागदपत्रे लागू शकतात.

तसेच वरील कागदपत्राचे zerox चे काही प्रती स्वतःजवळ ठेवा म्हणजे प्रवेशासाठी लागू शकतात.

तसेच यापद्धतीने दहावी नंतर जे विध्यार्थी विविध शाळा कॉलेजमध्ये प्रवेश घेणार असतील तर त्यांनी याचप्रमाणे आपापली कागदपत्रे स्वतः जवळ ठेवावीत म्हणजे ऐनवेळेला तुमची धावाधाव होणार नाही. जर तुमी अजून ही domocile प्रमाणपत्र व income प्रमाणपत्र काढून घेतलेले नसेल तर ते तुम्ही लवकरात लवकर काढून घ्यावे म्हणजे तुमची ऐनवेळेला पळापळ होणार नाही.

जर तुम्हाला रहिवासी दाखला व उत्पनाचा दाखला काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत त्याचा video खालीलप्रमाणे पाहून घर बसल्या रहिवासी प्रमाणपत्र (domicile certificate) व उत्पानाचा दाखला (Income certificate ) काढू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *