July 27, 2024

तहसीलदार उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे – income certificate

आपल्याला तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी सर्वप्रथम खालील दाखले घेणे आवश्यक आहे. शासनाच्या तसेच सरकारी योजनेचा लाभ नोकरीसाठी आणि महत्वाचे म्हणजे विध्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला घेणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आवश्यक कागदपत्रे :-

१ ) रहिवाशी स्वंयघोषणापत्र येथे क्लिक करा 👈

२) उत्पन्नाचा पुरावा

३) पत्त्याचा पुरावा ( कोणतेही एक )

  • रेशनकार्ड झेरॉक्स
  • लाईट बिल
  • कर पावती
  • पाणीपट्टी , घरपट्टी पावती
  • ७/१२ किवा ८व उतारा

४)ओळखीचा पुरावा ( कोणतेही एक )

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • ड्रायविंग लायसन्स
  • पासपोर्ट

अर्ज कोठे करावा ?

वरील कागदपत्रे घेऊन आपण आपल्या तालुक्याच्या तहसील कार्यालय येथे सेतू किंवा महा ई सेवा केंद्र येथे जाऊन तहसीलदार साहेब यांचा उत्पनाचा दाखल प्राप्त करावा.

तहसीलदार उत्पन दाखला घरबसल्या मिळवण्यासाठी खालील व्हिडिओ पहा

हेही वाचा :- तहसिलदार रहिवाशी दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे 👈

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *