November 26, 2026
🪔 ✨ 🪔

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदाची दिवाळी येवो! 🙏

🎁 दिवाळी स्पेशल ऑफर 🎁
ग्रामपंचायत दप्तर नमुने 1 ते 33 Ebook

📘 ग्रामपंचायत दप्तर नमुने 1 ते 33

आपल्या गावातील ग्रामपंचायत कामकाजाची माहिती समजून घेण्यासाठी उपयुक्त Ebook!

✨ दिवाळीची खास किंमत ✨
₹499 फक्त ₹99 👇 ऑफर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
🎁 BONUS ₹399 चे पूर्णपणे FREE
🛍️ दिवाळी ऑफरमध्ये Ebook मिळवा
🪔 गणपती बाप्पा मोरया 🪔

तलाठी उत्पन्न दाखला ,अहवाल 2021 Pdf Download

आपल्याला तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी सर्वप्रथम तलाठी यांचा उत्पन्न अहवाल ( दाखला ) घेणे आवश्यक आहे. शासनाच्या तसेच सरकारी योजनेचा लाभ नोकरीसाठी आणि महत्वाचे म्हणजे विध्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी उत्पन्न दाखला तलाठी यांचा आवश्यक आहे. या उत्पन्न दाखलायला उत्पन्न अहवाल सुद्धा म्हटले जाते.


उत्पन्न अहवाल ( दाखल कसा मिळवावा )


खाली दिलेल्या उत्पन्न दाखला PDF डाउनलोड केल्यानंतर आपल्याला तलाठी यांचेकडे हा अर्ज नमुना कागद पत्रासह द्यावा लागतो. कागदपत्र रेशनकार्ड झेरॉक्स, ७/१२, आधार कार्ड झेरॉक्स, ( कोणतेही एक ओळखपत्र झेरॉक्स ) ,एक पासपोर्ट आकाराचा फोटो आपण अर्ज स्वछ अक्षरात भरून तलाठी यांचेकडे जमा केल्यानंतर तलाठी अर्ज तपासणी करून आपला तलाठी अहवाल सही करून तुम्हाला देतो.

सदरचा अहवाल मिळाल्यानंतर आपण आपल्या तालुक्याच्या तहसील कार्यालय येथे सेतू किंवा महा ई सेवा केंद्र येथे जाऊन तहसीलदार साहेब यांचा उत्पनाचा दाखल प्राप्त करावा.

download सूचना.

मित्रहो खाली तुम्हाला तलाठी यांचा उत्पन्न अहवाल download साठी देण्यात आला आहे तेथून Pay & Download करा आणि सोबत pay केल्यानंतर तुम्हाला done करून download करा .

हे payment करून मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here

रहिवाशी प्रमाणपत्र Pdf Download येथे क्लिक करा

घरकुल नोंदणी अर्ज कसा लिहावा? नोंदणी प्रक्रिया व PDF नमुना

घरकुल नोंदणी अर्ज कसा लिहावा? नोंदणी प्रक्रिया व PDF नमुना

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत शासनाकडून अनेक पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे घर बांधण्यासाठी आ…

grampanchayat daptar namuna 3

ग्रामपंचायत दप्तर नमुना क्र. 3 – ग्रामपंचायत जमा-खर्च विवरण

💡 तुम्हाला माहित आहे का? तुमच्या गावात वर्षभरात लाखो रुपये येतात…पण तो पैसा नेमका कुठे खर्च होतो हे …

gramapnchayat dapatar namuna 2

ग्रामपंचायत दप्तर 1 ते 33 नमुने : नमुना क्र. 2 – सुधारित अर्थसंकल्प

💡 तुम्हाला माहित आहे का? ग्रामपंचायतीचा एकदा अर्थसंकल्प तयार झाला म्हणजे तो कायमच तसाच राहतो का? 🤔 👉…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *