June 24, 2024

kusum saur krushi pump yojana application form maharashstra

kusum saur krushi pump yojna 2021-22 online apply | kusum solar pump yojana maharashtra online form fill process live | www.mahaurja.com saur krushi pump online apply | प्रधानमंत्री कुसुम -ब योजना आवेदन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाकृषि ऊर्जा अभियान ” अंतर्गत

राज्यातील कृषिपंप वीज जोडण्यांचे सौर ऊर्जेव्दारे विद्युतीकरण करण्याची प्रधानमंत्री कुसुम -ब योजना

आपल्याला प्रधानमंत्री सौर पंप योजनेचे अनुदान घ्यायचे आहे का. कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी करायची असल्यास आपल्याला खालील प्रमाणे आवेदन लिंक देण्यात आलेली आहेत आणि योजनेची माहिती देण्यात आलेली आहे

योजनेची वैशिष्टये : –

  • प्रधानमंत्री कुसुम -ब योजना हि योजना ९० ते ९५ % अनुदानाची पर्यावरणपूरक हरित क्रांतीची !
  • पारेषण विरहित 3800 सौर कृषी पंपाची राज्यातील ३४ जिल्हयात आस्थापना . शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार .
  • शेतकऱ्यांच्या धारण क्षमतेनुसार 3 HP , 5 HP . 7.5 HP व त्यापेक्षा जास्त अश्वशक्ती ( HP ) DC सौर पंप उपलब्ध होणार .
  • सर्व साधारण वर्गवारीच्या लाभार्थ्याचे कृषी पंप किंमतीच्या १०% तर अनुसुचित जाती अथवा जमातीच्या लाभाथ्यांना ५% लाभार्थी हिस्सा .
  • स्वखर्चाने इतर वीज उपकरणे लावता येण्याची सोय .

लाभार्थी निवडीचे ठळक निकष :-

  • शेततळे , विहीर , बोरवेल , बारमाही वाहणारी नदीनाले याच्या शेजारील , तसेच शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी .
  • पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी .
  • अटल सौर कृषी पंप योजना टप्पा- १ व २ किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत अर्ज केलेले तथापि मंजुर न झालेले अर्जदार .
  • 2.5 एकर शेतजमीन धारकास 3 HP DC , 5 एकर शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 HP DC व त्यापेक्षा जास्त शेतजमीन धारकास 7.5 | HP DC वा अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप अनुज्ञेय .

र्ज करण्याची लिंक

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज Login करण्यासाठी येथे क्लीक करा

website :- www.kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B

हेही वाचा :- गाय व म्हैस यांकरिता पक्का गोठा बांधणे अनुदान

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

महाकृषि ऊर्जा अभियान कुसुम

आवश्यक कागदपत्रे

१) ७/१२ उतारा (विहिर / कुपनलिका शेतात असल्यास ७/१२ उताऱ्यावर नोंद आवश्यक ) एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र रू. २००/- च्या मुद्रांक कागदावर सादर करावे.

२) आधारकार्ड प्रत.

३) रद्द केलेली धनादेश प्रत / बँक पासबुक प्रत.

४) पासपोर्ट आकाराचा छायाचित्र.

५)शेत जमीन / विहिर / पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र.

पंपाची किंमत व लाभार्थी हिस्सा

येथे क्लिक करा

👆👆👆

खालील योजनेची माहिती मिळवा.

खालील टेलिग्राम ग्रुप ला जॉईन व्हा अधिक माहिती साठी .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *