mahatma jyotiba phule karjmafi yadi pdf download 2021 | shetkari karjmafi yadi maharashtra 2021 | shetkari karjmafi yadi download pdf
शेतकऱ्यांसाठी आनंदची बातमी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेची ८ वी यादी २२ ऑक्टोबर २०२१ रोजी जाहीर झालेली आहे. या यादीमध्ये आपण आपले नाव आहे का तपासा आपल्या गावची यादी पाहण्यासाठी आपल्या गावच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा csc केंद्र यांच्याकडे हि यादी पाहता येथे खालील प्रमाणे आपल्याला ज्या जिल्ह्याची यादी उपलब्ध आहे ती डाउनलोड करू शकता.
यादी येथे मिळेल
आठवी यादी कोल्हापूर जिल्हा – येथे क्लिक करा
आठवी यादी पुणे जिल्हा – येथे क्लिक करा
बाकी सर्व यादी उपलब्ध झाल्यानंतर आपण येथे पाहू शकता किंवा आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन मिळतील
-
Kaju Bee Subsidy Application: काजू बी शासन अनुदान योजना मागणी अर्ज
Kaju Bee Subsidy
-
Karjmafi Yadi 2024 pdf download maharashtra
Karjmafi Yadi 2024
-
Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana New Document
माझी लाडकी बहीण