May 20, 2024

how to search & view your job card online

आपले जॉब कार्ड online कसे पहावे ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रहो आपल्याला शासनाच्या अनेक योजनाचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याकडे job card असणे गरजेचे आहे. तर आपले जॉब कार्ड असल्यास आपल्याला आपल्या बँक खात्यावर आपण ज्या योजनेचा लाभ घेतो ते आपल्या जॉब कार्ड नुसार जमा होते.

आपल्याकडे जॉब आहे का ते online कसे पहावे हे आपण पुढील स्टेप नुसार पाहू शकता.

१. आपण खालील फोटो ला क्लिक करून म.ग्रा.रोजगार हमी योजनेच्या पोर्टल वर जाऊ शकता . किवा लिंक ला क्लिक करा :- https://nrega.nic.in/netnrega/home.aspx 👈

त्यावर क्लिक केल्यावर आपल्याला panchayats GP/PS/ZP या वर क्लिक करावी लागणार.

२. त्यानंतर आपल्याला खाली दिलेल्या फोटो नुसार ग्रामपंचायत यावर क्लिक करावी लागणार त्यावर क्लिक करा. https://nrega.nic.in/netnrega/Homepanch.aspx

३.त्यानंतर मित्रहो Generate Reports :- JOb Card, Job Slip, MSR Register, Pending Works, UC या Option ला क्लिक करावी लागेल https://nrega.nic.in/netnrega/HomeGP.aspx

४. त्यानंतर आपल्याला आपले राज्य निवडावे लागेल आपले जे राज्य आहे ते आपण निवडा.

MAHARASHTRA

https://nrega.nic.in/netnrega/statepage.aspx?check=R&Digest=+qXIRymgwwUBieh6Mf3EUg

४.त्यानंतर आपल्याला REPORTS Open होईल यामधून आपण सर्वप्रथम

  1. Financial Year :- Select करा.
  2. District :- आपला जो जिल्हा आहे त्याला Select करून घ्या.
  3. Block :- block म्हणजे आपला तालुका निवडावा लागेल.
  4. Panchayat :- आपल्याला आपली ग्रामपंचायत निवडावी लागेल .
  5. त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला Proceed यावर क्लीक करावी लागेल.

४. त्यानंर पहा खाली दिलेल्या चित्रात पहा Application Register या Option वर क्लिक करावी लागेल

Application Register

५.यानंतर आपल्याला आपल्या गावची ज्यांची ज्यांची जॉब कार्ड काढलेली आहेत त्यांची ओपण झालेली दिसून येतील

मित्रहो अश्याप्रकारे आपण आपल्या गावची गावातील लोकांची सर्व जॉब कार्ड असणाऱ्यांची नावे पाहू शकता. आपल्याला काही अडचणी येत असतील तर आपण खाली दिलेल्या social media follow करा अधिक माहितीसाठी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *