तुमच्यासाठी १ दिलासादायक बातमी म्हणजे आपण गॅस सिलेंडर वापरत असाल तर तुम्हाला माहित आहे कि रोज गॅस किती महाग होत आहे. १२५ रुपयाने गॅस सिलेंडर महाग झालेले आहे. पण एक महत्वाचे म्हणजे तुम्हाला तुम्ही गॅस सिलेंडर बुक करतेवेळी आणि payment करते वेळी आपण जर खालील गोष्टी स्टेप केला तर तुम्हाला ५०रु सुट मिळू शकते.
आपल्याकडे जर इंडियन ऑइल कंपनी म्हणजे indane चे गॅस सिलेंडर असेल तर आपण बुकिंग कार्टेविले ५० रुपये सूट मिळवू शकता . यासाठी फक्त आपल्यला गॅस lpg बुकिंग करतेवेळी पेमेंट amazon pay वरून करावे लागणार आहे. असे केल्याने आपल्यला ५० रुपये कॅश बॅक मिळणार.
यासाठी आपल्यला amazon pay वरून कॅशबॅक घेण्यासाठी १ मार्च २०२१ पासून १ एप्रिल २०२१ पर्यंत गॅस बुकिंग करावी लागणार.
या ऑफर चा उपयोग १ वेळा करता येणार आहे. पहिल्या वेळेला गॅस सिलेंडर payment केल्यावर कॅशबॅक मिळणार.
गॅस सिलेंडर चे पेयमेन्ट केल्यानंतर ३ दिवसाच्या आत ५० रुपये का कॅशबॅक amazon pay वॉलेट मध्ये जमा होणार .
खाली आपल्यला amazon pay insttal ची लिंक दिले आहे त्यावरून आपण amazon pay डाउनलोड करून घ्या.
खाली दिलेला Referral code use करा आणि मिळवा ५०० रुपये Cashback