September 7, 2024

ग्रामपंचायत घरठाण उतारा, नमुना क्र ८ दाखला डाउनलोड

ग्रामपंचायत घरचा उतारा । ग्रामपंचायत असेसमेंट उतारा । नमुना न ८ उतारा । ग्रामपंचायत मिळकत उतारा । ग्रामपंचायत नमुना क्रमांक ८ दाखला

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ग्रामपंचायतीचे त्यांच्या हददीमध्ये येणाऱ्या क्षेत्रात करास पात्र असलेल्या सर्व जमिनी, खुली जागा व घरे, इमारती यांची ग्रामपंचायतीने मान्यला दिलेले यादी त्यांची नोंद नमुना नं 8 कर आकारणी वहीत केली जाते त्याला आकरणी नोंदवही होय. यामध्ये ग्रामपंचातमध्ये येणाऱ्या सर्व करांच्या मिळकतीचे वर्णन असते यामध्ये उदा. इमारतीचे वर्णन त्याची लांबी- रुंदी क्षेत्रफळ व त्यांची किंमत तसेच कर आकारणी असते. याला घरठान असेही म्हटले जाते.

गावामध्ये आपले घर किंवा खुली जागा असते हि जागा किंवा घर गावठाण क्षेत्रामध्ये येत असेल, तर त्याची नोंद आपल्या ग्रामपंचायत दप्तरी नमुना न ८ ला केली जाते. व त्याची कर आकारणी सुद्धा केली जाते. यामध्ये आपल्या घराचे मिळकतीचे उल्लेख असेलेले पत्रक असते त्यात ग्रामपंचायत चा कर – घरपट्टी, दिवाबत्ती, आरोग्य, पाणीकर असे कर आकारले जाते . त्याचे बरोबर आपल्या मालमत्तेवर आपण जर कर्ज काढला असाल तर त्याचा सुद्धा उल्लेख केला जातो .

ग्रामपंचायत नमुना क्रमांक ८ दाखला कसा असतो

नमुना न ८ नियम ३२ (१ ) नुसार आपल्या नावाच्या मालकीच्या मिळकतीचे ग्रामपंचायत दप्तरी नोंद असते. उदा. घर , खुली जागा, पडसर अश्याप्रकारे आपल्या नावे नोंद असते. यामध्ये आपल्या ग्रामपंचायतचे नाव, तालुका, जिल्हा त्यानंतर रस्त्याचे नाव , सिटी सर्वे नं, मालमत्ता क्रमांक, मालकाचे नाव, भोगवटदाराचे नाव, मालमत्तेचे वर्णन, क्षेत्रफळ, रेडीरेकनर चे दर, घसारा, इ भारांक, भांडवली मूल्य, कराचा दर, त्यानंतर कराची रक्कम आणि अपिलाचे निकाल आणि त्यानंतर केलीली फेरफार आणि सर्वात शेवटी शेरा असे घराचा उतारा उल्लेख असतो.

Area converter

Calculator

आणखी पहा 👈

ग्रामपंचायत नमुना क्रमांक ८ दाखला कसा मिळवाल

आपल्याला आपल्या नावाच्या ग्रामपंचायत मिळकतीचा उतारा नमुना नं ८चा दाखला मिळवण्यासाठी आपल्या ग्रामपंचायत मध्ये जावे लागेल. आणि ग्रामपंचायत मध्ये तुम्हाला नमुना क्र ८ दाखला मिळतो. हा दाखला मिळवण्यासाठी आपल्याला १ अर्ज लिहावा लागेल, हा अर्ज आपल्याला ग्रामपंचायत सचिव ( ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी) यांच्या नावे नमुना क्र ८ ( घरठाण उतारा ) मिळण्यासाठी विनंती अर्ज करा. त्यानंतर आपल्याला आपल्या नावे ग्रामपंचायत दप्तरी ज्या मिळकती नोंद असतील याचा उतारा मिळून जाईल.

download सूचना.

मित्रहो खाली तुम्हाला ग्रामपंचायत दाखले मागणी अर्ज download साठी देण्यात आला आहे तेथून Pay & Download करा आणि सोबत pay केल्यानंतर तुम्हाला done करून download करा .

अर्ज येथे करा डाउनलोड

ग्रामपंचायत नमुना क्रमांक ८ दाखला ( घरठाण उतारा ) मिळवण्यासाठी अर्ज येथे डाउनलोड करा 👇👇👇

हे payment करून मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here

वरील डाउनलोड करा यावर क्लिक करून आपण ग्रामपंचायत नमुना क्रमांक ८ उतारा मिळवाल त्याचबरोबर त्याचा नमुना कसा असतो हे खालील प्रमाणे पाहू शकता.

ग्रामपंचायत नमुना क्रमांक ८ दाखला नमुना

आपल्याला ग्रामपंचायत मध्ये आपल्या नावाचा घरठाण उतारा अर्ज केल्यानंतर मिळून जातो. पण त्याचा नमुना कसा असतो हे पाहण्यासाठी खालील लिंक क्लीक करून आपण तो नमुना डोवनलॊड करू करू शकता. 👇👇👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *