Police Patil Vibhakta dakhla download | police patil vibhakta dakhla for ration card |
आपल्याला रेशन कार्ड विभक्त काढण्यासाठी अनेक कागदपत्रे लागतात त्यापैकीच एक आपल्याला आपल्या गावच्या पोलीस पाटलांचा सुद्धा दाखला आवश्यक असतो, तो दाखला म्हणजे आपण विभक्त राहत असल्याचा दाखला होय. हा दाखला आपल्याला आपल्या गावचा गावकामगार पोलीस पाटील देतो.
या दाखल्यामध्ये आपल्याला पोलीस पाटील आपण किती वर्षांपासून आपल्या कुटुंबापासून विभक्त आहात हे नमूद करून आपल्या सहीने तुम्हाला विभक्त दाखला रेशनकार्ड कार्ड दिला जातो.
दाखला कसा मिळवाल
आपल्याला सर्व प्रथम आपल्या गावच्या पोलीस पाटील यांच्या नावे विभक्त राहत असल्याचा दाखला मिळवण्यासाठी १ अर्ज लिहावा लागेल. तो अर्ज घेऊन आपण गावच्या पोलीस पाटील यांच्याकडे जायचे आहे. त्यानंतर तुमचा अर्ज पोलीस पाटील घेऊन तुम्हाला अर्जाची सहानिशा करून तुम्हाला पोलीस पाटील विभक्त दाखला आपल्या सहीनिशी देतील.
पोलीस पाटील विभक्त दाखला अर्ज नमुना
पोलीस पाटील विभक्त दाखला नमुना
हे payment करून मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here
वरील प्रमाणे तुम्हाला गावकामगार पोलीस पाटील यांचा विभक्त दाखला नमुना व अर्ज मिळेल त्याची प्रिंट काढून आपल्या पोलीस पाटील यांच्याकडे देऊन दाखला मिळवू शकता.
हेही वाचा …
पोलीस पाटील वारसा दाखला मिळणे अर्ज नमुना