April 20, 2024

पोलीस पाटील वारसा दाखला मिळणे अर्ज नमुना

मित्रहो आपल्याला पोलीस पाटील यांचा वारसा दाखला हवा आहे का तर तुम्हाला सर्वप्रथम वारसा दाखला मिळण्यासाठी १ पोलीस पाटील यांच्याकडे अर्ज करावा लागतो .त्याचा नमुना कसा असतो हे खालीलप्रमाणे आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सर्वप्रथम आपल्याला अर्जदार , त्यानंतर त्यांचा पत्ता, आणि विषय लिहावा लागतो , त्यानंतर आपल्याला ज्या मयत व्यक्तीचा वारसा दाखला मिळवायचा असतो त्यांचे वारस नावे द्यावे लागते. अश्याप्रकारे आपल्याला अर्ज लिहावा लागतो.

हा अर्ज जर आपल्याला हवा असल्यास आपण खालील लिंक मिळवू शकता त्याचबरोबर काही अडचणी येत असेल तर Insta la follow करू शकता .

download सूचना.

मित्रहो खाली तुम्हाला पोलीस पाटील यांचा वारसा दाखला download साठी देण्यात आला आहे तेथून Pay & Download करा आणि सोबत pay केल्यानंतर तुम्हाला done करून download करा .

Download

हेही वाचा :-

आपल्याला ग्रामपंचायत मध्ये वारस नोंद करायची असल्यास त्याचा अर्ज कसा लिहावा

पोलीस पाटील वर्तणूक दाखला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *