बारावी परीक्षा निकाल २०२२ । बारावीचा निकाल असा पहा मोबाईलवर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ २०२२ बारावी निकाल बुधवार दिनांक ८ जून २०२२ रोजी जाहीर करणार आहे. दुपारी १:०० वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. विध्यार्थ्यानी हा निकाल पाहण्यासाठी खालीलप्रमाणे निकालाच्या अधिकृत लिंक वेबसाईट देण्यात आलेल्या आहेत त्यावर जाऊन आपण निकाल पाहू शकता.
निकाल कसा पाहावा
खालील लिंक ला क्लिक करा .
त्यानंतर आपल्याला आपला बैठक क्रमांक व आईचे नाव टाका.
शेवटला सबमिट करा. आपला निकाल पहायला मिळेल. त्याची प्रिंट आपल्याकडे सेव करा.
- निकाल दिनांक :- ०८/०६/२०२२ live १: pm
निकाल खालीलप्रमाणे पहा.
निकाल पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा. 👇 👇
वरील कोणत्याही एका लिंक वर क्लिक करून आपण आपला बारावीचा निकाल पाहू शकता. त्याचबरोबर आपण हि लिंक सुद्धा मित्र शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा त्यांचा निकाल पाहता येईल.
- तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शिक्षणसाठी ग्रामपंचायत तहसिल दाखले याबद्दल माहिती हवी असल्यास येथे क्लिक करा
- तुम्हाला १० वी व बारावी नंतर पुढील शिक्षणासाठी लागणारी कागदपत्रे हवी असल्यास खालीलप्रमाणे सर्व कागदपत्रे देण्यात आलेली आहेत.