October 12, 2024

रहिवाशी प्रमाणपत्र Pdf Download

मित्रहो आपल्याला रहिवाशी प्रमाणपत्र दाखला अनेक कामासाठी लागत असतो मित्रहो याचा नमुना मी खाली download pdf ठेवली आहे तेथून तुम्ही download करू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आता आपल्याला रहिवाशी दाखला मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपंचायत या ठिकाणी जायची गरज नाही त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलवर रहिवाशी स्वघोषणपत्र download करावे लागेल तो फॉर्म भरून स्वतःच्या सहीने रहिवाशी प्रमाणपत्र ज्या कार्यालयात लागणार आहे तिथे जमा करावे 

Download सूचना

रहिवाशी स्वंयघोषणापत्र नमूना download pdf करण्यासाठी तुम्हाला खालील पे आणि download या बटन वर क्लिक करावी लागेल त्यानंतर तुम्हाला हे स्वंयघोषणापत्र ५ पे करावे लागेल त्यानंतर तुम्हाला नवीन पेज ओपण होईल त्यामध्ये तुम्हाला download option येईल तेथून तुम्ही download करा अगदी सोपे आहे .