नक्क्लेचा अर्ज म्हणजे काय ? आपल्याला एकाद्या कार्यालयातील आपली कोणतेही कागदपत्रे हवे असलयास त्याची नक्कल मिळवणे म्हणजे नक्क्लेचा अर्ज . तर आपण नक्क्लेचा अर्ज कोणत्या कारणासाठी करतो ते पहा
या अर्जामध्ये आपण काय काय लिहावे व अर्ज कसा भराव पहा
१) ५ रुपयाचे कोर्ट फी स्टॅम्प चिकटवावे .
२) अर्जदाराचे नाव लिहावे
३) अर्जदाराचा पत्ता
४) कागदाच्या नकला मागणार त्याचा तपशील
५) अर्जदाराची सही
अश्याप्रकारे आपण हा अर्ज लिहायचा आहे . अधिक माहितीसाठी हा अर्ज डाउनलोड करण्याबरोबर सोबत दिलेला व्हिडिओ संपूर्ण पहा
Download सूचना
नमूना download pdf करण्यासाठी तुम्हाला खालील पे आणि download या बटन वर क्लिक करावी लागेल
हे payment करून मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here