February 2, 2023

नकलेचा अर्ज कसा भरावा ?

नक्क्लेचा अर्ज म्हणजे काय ? आपल्याला एकाद्या कार्यालयातील आपली कोणतेही कागदपत्रे हवे असलयास त्याची नक्कल मिळवणे म्हणजे नक्क्लेचा अर्ज . तर आपण नक्क्लेचा अर्ज कोणत्या कारणासाठी करतो ते पहा

या अर्जामध्ये आपण काय काय लिहावे व अर्ज कसा भराव पहा
१) ५ रुपयाचे कोर्ट फी स्टॅम्प चिकटवावे .
२) अर्जदाराचे नाव लिहावे
३) अर्जदाराचा पत्ता
४) कागदाच्या नकला मागणार त्याचा तपशील
५) अर्जदाराची सही
अश्याप्रकारे आपण हा अर्ज लिहायचा आहे . अधिक माहितीसाठी हा अर्ज डाउनलोड करण्याबरोबर सोबत दिलेला व्हिडिओ संपूर्ण पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *