अविवाहित प्रमाणपत्र Pdf Download । अविवाहित दाखला । ग्रामपंचायत अविवाहित प्रमाणपत्र । अविवाहित प्रमाणपत्र नमुना | unmarried prampatra marathi
मित्रहो आपल्याला अविवाहित प्रमाणपत्राची आवशक्यता आहे का ? हे प्रमाणपत्र आपण विवाहित आहे किंवा नाही याबद्दल माहिती देणारे प्रमाणपत्र असते. आपले जर लग्न झाले असेल तर हे प्रमाणपत्र मिळणार नाही. आपण जर अविवाहित असाल तरच हे प्रमाणपत्र मिळून जाते.
आपल्याला माहित आहे कि, विवाहित प्रमाणपत्र हे लग्न झाल्यानंतर मिळते पण आपल्याला आपले जर लग्न झाले नसेल तर अविवाहित प्रमाणपत्राची आवशक्यता असते. शक्यतो आपल्याला सैनिक भरतीसाठी अविवाहित प्रमाणपत्र गरजेचे असते. हे अविवाहित प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आपण ग्रामपंचायत ठिकाणी जातो आणि तेथून किंवा अफिडेव्हिट करून अविवाहित प्रमाणपत्र मिळवतो. ग्रामपंचायत सरपंच यांच्याकडून हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आपल्याला १ अर्ज करावा लागेल तो अर्ज करून आपण आपल्या सरपंचाकडे दिल्यानंतर ते आपल्याला स्थानिक चौकशी करून अविवाहित प्रमाणपत्र देऊ शकतात.
अविवाहित प्रमाणपत्र आपल्याला नोकरीसाठी, कंपनी जॉबसाठी, सैनिक भरतीसाठी याची आवशक्यता असते. त्यामुळे आपण आपल्या स्थानिक ग्रामपंचायत ठिकाणी हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जातो. हे प्रमाणपत्र कसे मिळवाल ते पहा.
अविवाहित प्रमाणपत्र कसे मिळवाल
सर्वात प्रथम आपल्याला आपल्या ग्रामपंचायत सरपंच यांच्या नावे १ अर्ज करावा लागेल. या अर्जामध्ये मध्ये आपले संपूर्ण नाव, पत्ता आणि आपण अविवाहित असल्याबद्दल माहिती लिहून हा अर्ज ग्रामपंचायत मध्ये जमा करावा त्यानंतर ग्रामपंचायत आपल्या अर्जाचे वाचन करेन योग्य ती कागदपत्र मागवतील त्यानंतर खात्री करून आपल्याला अविवाहित प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र आपल्याला मराठी किंवा इंग्रजी भाषेमध्ये हवे असते.
अविवाहित प्रमाणपत्र मराठी नमुना
हे payment करून मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here
पोलीस पाटील वर्तणूक प्रमाणपत्र डाउनलोड
अफिडेव्हिट नमुना
अविवाहित प्रमाणपत्र नमुना डाउनलोड
इंग्रजी फॉरमॅट खालीलप्रमाणे
Download Here
वरीलप्रमाणे आपल्याला अविवाहित प्रमाणपत्र नमुना देण्यात आलेला आहे. त्यापैकी आपण इंग्रजी मराठी नमुना डाउनलोड करून त्यावर सरपंच यांची सही घ्या.