December 2, 2023

How To Appy Marrage Certificate For Graampanchayat

 विवाह नोंदणी अशी करा 

विवाह नोंदणीसाठी लागणारे कागदपत्रे 
१) वर रहिवाशी पुरावा .

 २) वधू रहिवाशी पुरावा 

३) वर वयाचा दाखला

 ४) वधू वयाचा दाखला 

हे payment करून File मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here

५) वर फोटो ओळखपत्र 

६) वधू फोटो ओळखपत्र 

७) तीन साक्षीदारांचे रहिवासी पुरावा 

८) वधू व वर तीन साक्षीदार याचे प्रत्येकी आयडेंटी साईझ एक फोटो 

९) वधू व वर यांचा विवाह प्रसंगाचा फोटो 

१०) पुरोहित ( भडजी ) याचा रहिवासी पुरावा

 ११) १०० रुपये कोर्ट फी तिकीट 

१२) सर्व कागदपत्रे सत्यप्रती ( ट्रू कॉपीज ) करून  जोडाव्यात 

रहिवासी पुरावा :-  ( उदा:- रेशन कार्ड,आधार कार्ड,ओळखपत्र, तलाठी रहिवासी दाखला )

वयाचा पुरावा :-    ( उदा:- जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला,बोनाफाईड,एस एस सी प्रमाणपत्र )

हे payment करून मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here

हे payment करून File मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here

विवाह नोदणीचा अर्ज कसा भरावा याबद्दल विडिओ बनवला आहे तो पहा

वरील Video संपूर्ण पहा म्हणजे आपल्याला विवाही नोंदणी फॉर्म कसा भरावा या बद्दल सविस्तर माहिती दिली आहे . त्यानंतर आपल्याला विवाह नोदणी खालील Download यावर Click करून विवाह नोदणीचा अर्ज करू शकता .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Button माहितीसाठी जॉईन व्हा