January 28, 2025

14th instalment PM Kisan Yojana village list download

आपण सर्वजण 14th instalment ची खूप आतुरतेने वाट पाहत आहोत. शेतकरी योजनेचा 14th instalment आपल्या बँक खात्यात कधी येणार याची. पाहण्यासाठी खालील प्रमाणे माहिती देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रधानमंत्री किसान योजनेतून आपल्याला वर्षाला ६ हजार अनुदान मिळते हे सर्वांनाच माहित आहे पण आपल्याला किती हप्ते मिळालेले आहेत. तसेच आपल्या गावच्या शेतकऱ्यांना किती हप्ते आलेत. कोणत्या शेतकऱ्यांचे हप्ते थांबलेत. रिजेक्ट लिस्ट, हप्त्याची लिस्ट हि संपूर्ण माहिती आपल्याला खालील प्रमाणे मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना १३ हप्ते मिळालेले असून त्यांच्या बँक खात्यात २६ हजार अनुदान मिळाले आहे.तर काही शेतकऱ्यांना त्यापेक्षा कमी हप्ते व रुपये सुद्धा जमा झालेले आहेत.

या योजनेतून १३ हप्ते ज्या शेतकऱ्यांना मिळाले आहेत ते १४ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. आणि ज्या लोकांना या पेक्षा कमी हप्ते जमा झालेले आहेत ते पुढच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.

PM Kisan Yojana या योजनेची आपल्याला १४ वा हप्ता यादी कशी पाहावी , त्याचबरोबर गावची यादी, गावची अपात्र यादी, पात्र यादी आपल्याला आपल्याला स्वतःच्या मोबाईलवर पाहता येणार आहे. खालील प्रमाणे माहिती देण्यात आलेली आहे त्याप्रमाणे आपण आपल्या गावची यादी पाहायची आहे.

गावची यादी पाहण्यासाठी येथे क्लीक करा

आपल्या गावची तसेच ग्रामपंचायतीची पी एम किसान योजनेची यादी कशी पहावी ?

सर्वात प्रथम खाली दिलेल्या गावची यादी पहा लिंक ला क्लिक करावे लागेल.

14th instalment

१) खाली दिलेल्या गावची यादी पहा लिंक ला क्लीक करा.

२) यानंतर village dashboard मधून आपले राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.

३) यानंतर submit वर क्लिक करा.

४) आता आपल्याला गावचा dashboard ओपन होईल यामधून आपल्याला AADHAAR AUTHENTICATION STATUS वर क्लीक करायची आहे.

५) या मध्ये आपल्याला आता सर्व गावची यादी पाहायला मिळते. आपण गावची सर्व माहिती तपासू शकता.

आपल्या समोर आता गावची यादी दिसेल या याद्यांमध्ये आपल्याला शेतकरी नोंदणी किती लोकांनी केली आहे हे पाहता येते. यापैकी किती लोक पात्र आहे, किती शेतकरी अपात्र आहेत. कोणाला किती हप्ते मिळाले आहेत.

त्याचबरोबर आपल्याला १३ हप्ते मिळाले आहेत का आणि आपण १४ व्या हप्त्यासाठी पात्र आहात का ते येथून चेक करता येणार आहे.

गावची यादी पाहण्यासाठी येथे क्लीक करा 👈

आपल्याला वरील यादीमध्ये आपले नाव कोणत्या लिस्ट मध्ये आहे हे तपासायचे आहे. अधिक माहिती साठी खालील टेलिग्राम ला जॉईन व्हा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *