आपल्याला पिक कर्ज हवे असल्यास आपण बँकाकडे पिक कर्ज मागणी साठी जात असतो . पण आपल्याला माहित आहे का कोणत्या पिकासाठी किती पिक कर्ज दिले जाते. आपण खालीलप्रमाणे महाराष्ट्रातील सन 2021 चे पिक कर्ज दर पाहणार आहोत ते आपल्याला pdf फाईल मध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहेत.
आपण शेतकरी आहे, पण आपल्याला पिक कर्जासाठी भरपुर शासनाच्या योजना आहेत याबददल आपण काहीच माहिती घेत नसतो, पण आपल्या या वेबसाईट वर सर्व प्रकारच्या योजनेंची माहिती देण्यात आलेली आहे.
आपण कोणते पीक घेतो, आणि त्या पिकाला आपल्याला संस्था किंवा बँक कर्ज देत असते . पण बँक आपल्याला किती कर्ज देते हे पाहण्यासाठी आपण पींकावर जे कर्ज दिले जाते,याबददल माहिती घेऊया खालील लिंक ला किल्क करुन आपण सविस्तर माहिती घेऊया. आपल्याला यामध्ये पिकांचे नांव व प्रति हेक्टरी किती कर्ज मिळणार याबददल माहिती मिळेल.
प्रधानमंत्री शेतकरी योजना या आहेत पात्रतेच्या अटी
प्रधानमंत्री किसान योजना ही भारत सरकारने देशातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्या…
उपसरपंच निवडणुकीसाठी थेट निवडून आलेल्या सरपंचाला मतदानाचा अधिकार
आपल्या ग्रामपंचायतीची निवडणूक संपलेली असते. त्यानंतर थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून आलेला असतो. जनत…
Download here 👇