बँकेत मोबाइल नंबर बदलण्यासाठी विनंती अर्ज कसा लिहावा ?
आपल्याला खालील प्रमाणे आपल्या बँक खात्याचा जर मोबाईल क्रमांक बदलायचा असेल तर आपण बँकेला अर्ज करून आपल्यला खात्याशी असलेला जुना नंबर बदलून नवीन नंबर बदलण्यात येईल . त्यासाठी आपल्यला एक अर्ज करावा लागेल मोबाईल नंबर बदलण्यासाठी विनंती अर्ज . त्याचा नमुना खालील प्रमाणे आहे त्याप्रकारे आपण लिहू शकता . त्याचबरोबर नमुना डाउनलोड सुद्धा करू शकता.
अर्ज असा लिहा.
दिनांक :- / /२०२१
शाखा व्यवस्थापक,
बँकेचे नाव : —————————
शाखेचे नाव :————————–
विषय :- मोबाईल नंबर बदलण्यासाठी विनंती अर्ज.
अर्जदाराचे नाव :- —————————————————— रा. ————————————————————–
महोदय,
वरील विषयास अनुसरून आपणास विनंती कि, आपल्या बँकेत माझे खाते असून त्याचा खाते क्रमांक —————————-असा आहे . तसेच आधार क्रमांक —————————– हा असून मला या बँक खात्याशी पूर्वीचा मोबाईल क्रमांक बंद करून नवीन मोबाईल क्रमांक सुरु ठेवायचा आहे. नवीन मोबाईल क्रमांक ———————— हा असून माझ्या बँक रेकॉर्डला कृपया हा नवीन मोबाईल क्रमांक अपडेट करावा. तरी लवकरात लवकर माझा जुना नंबर बदलून नवीन नंबर अपडेट करून द्यावा हि नम्र विनंती.
कळावे.
आपला विश्वासू
अर्जदाराचे नाव :- ———————
हा अर्ज Download करण्यासाठी खालील pay & download वर क्लिक करा
आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही 7058484593 या नो वर Whats app करू शकता आणि तिथे पण हे मिळवू शकता.
- प्रथम आपले कार्ड स्वाइप करा.
एटीएमद्वारे बँकेतील मोबाईल क्रमांक असा बदला बदला.
- Registration (नोंदणी ) वर क्लिक करा.
- आता आपला पिन टाईप करा.
- आता 2 पर्याय उपलब्ध आहेत, त्याप्रमाणे नवीन Registration नोंदणी वर क्लिक करा.
- आता आपला मोबाइल नंबर बदला ऑप्शन निवडा.
- आता आपला जुना मोबाइल नंबर टाका .
- आता आपला नवीन मोबाइल नंबर टाका.
अश्याप्रकारे आपण बँकेत न जाता आपण ATM द्वारे आपला जूना मोबाईल क्रमांक बदलून नवीन अपडेट करा.