September 7, 2024

how to apply epass in maharashtra 2021

तुम्हाला ई पास हवाय …..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

खालील दिलेली माहिती भरा आम्ही तुम्हाला त्वरित संपर्क करेल.

    वरील माहिती भरून सबमिट करा त्यानंतर आमची टीम तुम्हाला सपंर्क करेल आणि तुम्हाला ई पास मिळवून देईन.

    अधिक माहितीसाठी फॉलो करा.

    आणि तुम्हाला स्वतःला ई पास काढायचा असेल तर खालील बाबी वाचा आणि स्वतः ई पास काढू शकता.

    महाराष्ट्रामध्ये आता ई – पास बंधनकारक करण्यात आलेले आहे. आपल्यला जर घरातून बाहेर म्हणजे बाहेरगावी किंवा पर जिल्यात जायचे असेल तर ई पास असणे गरजेचे आहे. तर आपण इ पास कसा ऑनलाईन मिळवायचा ते पहा.
    सर्वप्रथम अपल्याला महाराष्ट्र ई पास काढण्याच्या वेबसाईट वर जावे लागेल . ती वेबसाईट पहा https://covid19.mhpolice.in यावर क्लिक करा त्यानंतर आपल्यला पहा होम पेज ओपन होईल त्यामधील आपल्याला apply for new pass यावर क्लीक करायचे आहे.

    त्यानंतर अपल्याला apply for e pass यावर क्लिक करून नवीन पेज वर जायचे आहे.
    आपण क्लिक केल्यावर:- तुम्हाला महाराष्ट्राबाहेर भेट देण्याची गरज आहे का ?
    Do you need to visit outside of Maharashtra ?
    नाही / No हो / Yes

    यापैकी जर आपल्यला महाराष्ट्रात बाहेर जायचे असेल तर yes करा नसेल तर आपल्यला महाराष्ट्रात पर जिल्यात जायचे असेल तर no वर क्लिक करा आणि submit यावर जायचे आहे.

    कागदपत्र :-

    १) आय डी फोटो २०० kb पेक्षा कमी
    २) आधार कार्ड, किंवा कंपनी आय डी फोटो,
    ३) Doctor Certificate / Fitness Certificate
    हि कागदपते असणे गरजेचे आहेत.

    त्यानंतर आपल्याला e pass चा फॉर्म ओपन होईल त्यामध्ये पहा. जे रेड ऑपशन आहेत ते आपण भरणे बंदनकारक आहेत
    या फॉर्म मध्ये आपल्यला आपले जिल्हा सेलेक्ट करायचा आणि कोणत्या जिल्यात जाणार ते निवडून कोणत्या दिवशी आपण जाणार आहे ती दिनाक निवडायची आहे .
    आपल्याला जर हा फॉर्म कसा भरायचा याचा live विडिओ पाहायचा असेल तर खालील व्हिडिओ पहा.

    आपण पूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला वरील कागदपत्र उपलोड करायची आहेत . आणि तयानंतर शेवटी submit यावर क्लिक करायची आहेत.
    त्यानंतर आपल्याला १ token आय डी मिळेल तो जपून ठेवायचा आहे.

    ई पास डाउनलोड कसा करायचा :-

    आपल्यला पुन्हा https://covid19.mhpolice.in याच वेबसाईट वर यायचे आहे. आता आपण download pass या ऑपशन ला क्लिक करायचे आहे.

    यामध्ये आपल्यला check status यावर क्लीक करून टोकन आय डी टाकायचा आहे. त्यानंतर submit केल्यावर आपल्यला ई पास मिळून जाईल.

    माल वाहतूक ई पास : –

    TRANSPORT DEPARTMENT VEHICLE E PASS

    ONLINE EPASS LINK 1:

    Status Check and Download Goods vehicle epass website

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *