December 3, 2024

विभक्त रेशनकार्ड कसे काढावे व त्यासाठी लागणारी कागदपत्रे

विभक्त रेशनकार्ड कसे काढावे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  • विभक्त रेशनकार्ड काढण्यासाठी अपल्याला सर्वप्रथम विभक्त पुरवठापत्रिकेसाठी ( शिधा पत्रिकेसाठी ) अर्ज करावा लागेल तर तो अर्ज कसा लिहावा लागेल पहा
    • आधार क्रमांक योग्य रित्या भरावा
    • आपले सम्पूर्ण नाव :-
    • पती किंवा पित्याचे नाव :-
    • स्त्री पुरुष
    • जन्म तारखेचा उल्लेख करावा
    • अर्जदाराचा पत्ता
    • आपला मोबाईल नो,
    • सद्याच्या शिधापत्रिकेचा तपशील :-
    • शिधापत्रिका क्रमांक :-
    • रेशन दुकान क्रमांक :-
    • संदर्भ क्रमांक :-
    • एककाची संख्या :-
    • त्यानंतर सद्याच्या शिधापत्रिकेसाठी वगळावयाच्या एककांचा तपशील

सोबत जोडावयाच्या कागदपत्रांची यादी :-

१ ) अर्जदाराचे छायाचित्र :-
२. ओळखीचा पुरावा :- मतदार ओळखपत्र/ पारपत्र / वाहनचालक अनुद्यप्ती / आर एस बी वय कार्ड / निमशासकीय ओळखपत्र/ पॅन कार्ड / म रारोहायो जॉब कार्ड/ आधार कार्ड ( यातील आपण कोणतेही कागदपत्र प्रमाणपत्र जोडावे )
३. पत्याचा पुरावा :- मतदार यादीच उतारा / पारपत्र / पाणीपट्टी पावती / ७/१२ आणि ८अ चा उतारा / भाडेपावती / दूरध्वनी देयक / शिधापत्रिका / वीज देयक /मालमत्ता नोंदणी उतारा / पारपत्र/
४. वयाचा पुरावा :- प्राथमिक शाळेचा प्रवेशाचा उतारा / बोनाफाईड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / जन्माचा दाखला
५. उत्पनाचा दाखला :- अर्जदार जमीन मालक असल्यास ७/१२ आणि ८-अ चा उतारा व तलाठी अहवाल / वेतन मिळत असल्यास फॉर्म नं . १६ / सर्कल ऑफिसरचा पडताळणी अहवाल / निवृत्ती वेतन धारकांकरिता बँकेचे प्रमाणपत्र / आयकर विवरण पत्र
. सध्याची मूळ शिधापत्रिका

अर्ज डाउनलोड करा व अधिक माहितीसाठी खालील लीक ला फॉलोव करा

Download here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *