- विवाह नोंदणी प्रमाणपत्र नमुना
मित्रहो आपला विवाह झाला आहे का ? झाला असेल तर आपली विवाह नोंदणी केली आहेत का ? नसेल तर तुम्ही सर्व प्रथम विवाह नोंदणी करून घ्या त्या संदर्भातील विडिओ मी खाली दिलेला आहे तो पहा.
विवाह दाखला प्रमाणपत्र नमुना कश्याप्रकारे असतो पहा
हे payment करून File मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here
विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र
१. पतीचे नाव व आधार नंबर टाकला जातो त्यानंतर पत्ता
२. पत्नीचे नाव व आधार नंबर टाकला जातो त्यानंतर पत्ता
३. विवाह दिनांक आणि स्थळ
४. नोंद दिनांक
विवाह नोंदणी प्रमाणपत्राचे फायदे :-
- आधार कार्ड मध्ये नाव बदलण्यासाठी
- मतदान कार्ड काढण्यासाठी
- रेशन कार्ड मध्ये नाव नोंद करण्यासाठी
- विभक्त रेशनकार्ड काढण्यासाठी
पासपोर्ट मिळवण्यासाठी
हे payment करून File मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here