आपल्याला शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा अन्य सरकारी कामासाठी अनेक प्रकारचे दाखले किंवा प्रमाणपत्र आवश्यक लागतात . त्यापैकी एक म्हणजे कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र हे आपल्याला कसे मिळवायचे याबद्दल आपण माहिती घेऊ
मित्रहो आपल्याला सरकारी कार्यालयात अनेक प्रकारची कागपदपत्रे तसेच दाखले, प्रमाणपत्र मागितले जाते. पण ती कागदपत्रे कोठे मिळतील याची आपल्याला माहिती नसते. आपल्याला कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र मागितले असेल तर आजच्या लेखात यावाबद्दलची संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे.
शासकीय योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र म्हणजे काय ?
आपल्याला एखाद्या शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी यापूर्वी आपण शासकीय योजनेचा लाभ न घेतलेली व्यक्ती असणे गरजेचे आहे. त्यानंतर आपल्याला शासकीय योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र लिहता येते. पूर्वी हा दाखला ग्रामपंचायत ठिकाणी मिळत होता तसेच सरकारी कर्मचारी देत होते पण आता आपल्याला स्वतः स्वयंघोषणापत्र लिहून ज्या कामासाठी द्यायचे तेथे देऊ शकता .
कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र आपल्याला गरजेचे आहे का ? ते कोठे मिळेल , ते कसे लिहावे, ते download कसे करावे ते आता आपण पाहूया.
हे प्रमाणपत्र आपल्याला कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचे माहिती दर्शिवणारे प्रमाणपत्र आहे. आणि हे आपल्याला शासकीय योजनेसाठी लाभ घेण्यासाठी मागितले जाते.
हे प्रमाणपत्र आपल्याला स्वतः लिहायचे आहे आणि आपण स्वतः सही करून ज्या ठिकाणी द्याचे आहे तेथे देऊ शकता . ते आपल्याला कसे लिहावे आणि download करावे हे खालीलप्रमाणे देण्यात आलेले आहे.
कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्राचा नमुना
आपल्याला शासकीय योजनेचा लाभ न घेतल्याचे घोषणापत्र लिहताना सर्वात प्रथम आपले स्वतःचे नाव लिहा.
त्यानंतर आपल्या वडिलांचे किंवा पतीचे नाव लिहायचे आहे.
आपले वय किती, आपला संपूर्ण पत्ता नमूद करा त्यानंतर आपल्याला प्रमाणपत्रात वरील अटी लिहायच्या आहेत.
आणि दिनांक आणि स्थळ टाकून आपली स्वतःची स्वाक्षरी करून हे प्रमाणपत्र आपल्याला ज्या कामासाठी उपयुक्त आहे तेथे वापरायचे आहे.
कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचे घोषणापत्र नमुना डाउनलोड
आपल्याला कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचे घोषणापत्र प्रमाणपत्र नमुना डाउनलोड कसा करता येणार आहे पहा. आपण हे प्रमाणपत्र स्वतः लिहून देऊ शकता
किंवा खालिलप्रमाणे नमुना आहे तो डाउनलोड करून वापरू शकता.
Download सूचना
कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचे घोषणापत्र नमूना download pdf करण्यासाठी तुम्हाला खालील पे आणि download या बटन वर क्लिक करावी लागेल
हे payment करून मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here
तहसिलदार रहिवाशी दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
वरीलप्रमाणे आपल्याला कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचे घोषणापत्र बद्दल माहिती मिळालेली आहे. तहसीलदार रहिवाशी दाखला मिळवण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची लिस्ट लिंक ला क्लिक करून मिळावा.