मित्राानो आपल्याला रहिवाशी प्रमाणपत्र मिळवण्यसाठी किती दिवस लागतात. भरपूर दिवस तर आता फक्त 2 मिनिटात आपल्याला रहिवाशी प्रमाणपत्रा मिळणार आहे.
रहिवाशी दाखला म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो वास्तव्यास आहे याचा पुरावा म्हणजे रहिवाशी दाखला तर आपल्याला रहिवाशी प्रमाणपत्राचा वापर कशाकशासाठी लागतो –( उदा .
- 1. राष्ट्रीयकत बँक खाते खोलण्यासाठी
- 2. आधारकार्ड नविन किवा दुरुस्ती करण्यासाठी
- 3. शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी
- 4. शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी
- 5. तहसिल कार्यालयात विविध प्रकारचे आपले दाखले, प्रमाणपत्रा काढण्यसाठी आपल्याला रहिवाशी प्रमाणपत्रा असणे गरजेचे आहे.
तर मित्रहो यापुर्वी आपल्याला रहिवाशी दाखला मिळवण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, नगरसेवक अशा अनेक अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी लागत होत्या, पण आता हे बंद झाले आहे त्यासाठी आपल्याला रहिवाशी स्वयंघोषणापत्रा दयावे लागते.
रहिवाशी स्वंयघोषणापत्र
तर मित्राहो रहिवाशी स्वंयघोषणापत्र म्हणजे काय तर आपण आपल्या स्वत:च्या सहिने हे रहिवाशी प्रमाणपत्रा देणे आहे. या मध्ये आपली स्वत:ची स्वाक्षरी असणार आहे. हे तुम्ही
रहिवाशी स्वंयघोषणापत्र download pdf करण्यासाठी तुम्हाला खालील पे आणि download या बटन वर क्लिक करावी लागेल त्यानंतर तुम्हाला हे स्वंयघोषणापत्र 5Rs पे करावे लागेल त्यानंतर तुम्हाला नवीन पेज ओपण होईल त्यामध्ये तुम्हाला download option येईल तेथून तुम्ही download करा अगदी सोपे आहे .
हे payment करून मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here
ग्रामपंचायत अभिलेख नमुने 1 ते 33
हे payment करून मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here