आपल्याला तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी सर्वप्रथम तलाठी यांचा उत्पन्न अहवाल ( दाखला ) घेणे आवश्यक आहे. शासनाच्या तसेच सरकारी योजनेचा लाभ नोकरीसाठी आणि महत्वाचे म्हणजे विध्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी उत्पन्न दाखला तलाठी यांचा आवश्यक आहे. या उत्पन्न दाखलायला उत्पन्न अहवाल सुद्धा म्हटले जाते.
उत्पन्न अहवाल ( दाखल कसा मिळवावा )
खाली दिलेल्या उत्पन्न दाखला PDF डाउनलोड केल्यानंतर आपल्याला तलाठी यांचेकडे हा अर्ज नमुना कागद पत्रासह द्यावा लागतो. कागदपत्र रेशनकार्ड झेरॉक्स, ७/१२, आधार कार्ड झेरॉक्स, ( कोणतेही एक ओळखपत्र झेरॉक्स ) ,एक पासपोर्ट आकाराचा फोटो आपण अर्ज स्वछ अक्षरात भरून तलाठी यांचेकडे जमा केल्यानंतर तलाठी अर्ज तपासणी करून आपला तलाठी अहवाल सही करून तुम्हाला देतो.
सदरचा अहवाल मिळाल्यानंतर आपण आपल्या तालुक्याच्या तहसील कार्यालय येथे सेतू किंवा महा ई सेवा केंद्र येथे जाऊन तहसीलदार साहेब यांचा उत्पनाचा दाखल प्राप्त करावा.
download सूचना.
मित्रहो खाली तुम्हाला तलाठी यांचा उत्पन्न अहवाल download साठी देण्यात आला आहे तेथून Pay & Download करा आणि सोबत pay केल्यानंतर तुम्हाला done करून download करा .
हे payment करून मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here
रहिवाशी प्रमाणपत्र Pdf Download येथे क्लिक करा
View Village Wise Vidhansabha Result List 2024
गावनिहाय विधानसभा निकाल यादी अशी पहा WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now लोकसभेचा महानिक…
शासकीय योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र PDF Download
आपल्याला शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा अन्य सरकारी कामासाठी अनेक प्रकारचे दाखले किंवा प्रमाणपत…
Goverment 10 ID Card : सरकारची हि १ ० कार्ड सर्वांकडे असली पाहिजे
Goverment 10 ID Card : आपल्याकडे सरकारची अनेक प्रकारची कार्ड असतील. त्यापैकी अनेक कार्ड हि आपल्याला …
2 thoughts on “तलाठी उत्पन्न दाखला ,अहवाल 2021 Pdf Download”