आपल्या ग्रामपंचायतीची निवडणूक झाली असेल तर जे उमेदवार निवडून आले आहेत त्यापैकी आपल्याला आरक्षण पडले असेलच तर सरपंच आणि उपसरपंच पदासाठी आपल्याला सदस्यांमधून पदाची निवडणूकीसाठी अर्ज करावा लागतो त्याचा नमुना खालील प्रमाणे देण्यात आला आहे तो डाउनलोड करा त्याचबरोबर तो कसा भरावा पहा.
आपल्याला उमेदवाराचे संपूर्ण नाव पत्ता ज्या विभागातून उमेदवार सदस्य निवडून आला असेल त्या विभागाचे नाव, सूचकाचे नाव असे भरून उमेदवार प्रतिज्ञापत्र करावे आणि आपली सही करून नामनिर्देशनपत्र सादर करायचे आहे अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.
सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झालेल्या जातीचा एकच उमेदवार अपक्ष निवडून आलेला असेल आणि त्याला इतर निवडून आलेल्या सदस्यांनी पाठिंबा न दिल्यास तो सरपंच होऊ शकतो का ? आरक्षण जाहीर झालेल्या कॅटेगरी चा एकमेव उमेदवार असल्यास त्याला पाठिंब्याची गरज आहे का ?