July 27, 2024

ग्रामपंचायत निवडणूक निकाल असा पहा मोबाईलवर

ग्रामपंचायत निवडणूक मतदान केल्यानंतर सर्वजण वाट पहात असता ती म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक निकालाची. आता मतदान झाले आहे, पाहूया कोणत्या उमदेवराला किती मतदान पडले आहे. आणि कोणत्या वार्डमधून कोण निवडून आलेला आहे. यासाठी आपल्याला तहसील ठिकाणी निकाल पाहण्यासाठी जावे लागते. पण आता तुम्हाला ग्रामपंचायत निकाल पाहण्यासाठी कोठेही जाण्याची गरज नाही. तर ऑनलाईन पध्दतीने मोबाईलवर निकाल पाहता येणार तो कसा ते पहा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आपल्याला दोन पध्दतीने निकाल पाहता येतो. एक म्हणजे अँपच्या माध्यमातून आणि दुसरा वेबसाईट च्या माध्यमातून हा निकाल मोबाईलवर पाहता येणार आहे. सर्वात प्रथम मोबाईल मधून अँपचा वापर करून निकाल कसा पाहावा पहा.

१. मोबाईल अँप द्वारे निकाल असा पहा.

  • आपल्याला प्ले स्टोअर वर tru voter नावाचे अँप इंस्टाल करून घ्यावे लागेल त्यानंतर
  • त्या अँपमधील ५ नंबरच ऑपशन Election Results नावाच्या ऑपशन निवडा.
  • त्यानंतर Election Program Name सिलेक्ट करा.
  • आता आपला जिल्हा निवडा.
  • आता तुमचा तालुका सिलेक्ट करा .
  • त्यानंतर local body type मधून ग्रामपंचायत सिलेक्ट करा.
  • आता slect local body नाव मधून तुमचे गाव निवडा.
  • आता तुम्हाला वॉर्ड नंबर टाकून शेवटी सर्च करा.
  • तुम्हाला तुमच्या समोर आता result आला आहे.

अश्याप्रकारे तुम्हाला ग्रामपंचायत निवडणूक निकाल पाहता येणार आहे.

२. वेबसाईट द्वारे निकाल असा पहा.

  • सर्वात प्रथम पंचायत इलेकशन महाराष्ट्रच्या वेबसाईटवर जावे लागेल येथे क्लिक करा
  • त्यानंतर आपल्याला result वर क्लिक करावे लागेल.
  • नंतर election candidate ला क्लीक करा.
  • त्यानंतर Local Body Tpye मधून ग्रामपंचायत निवडा
  • नंतर division, district,तालुका आणि ग्रामपंचायत सीलेक्ट करा.
  • शेवटी वॉर्ड नंबर निवडा आणि search करा.

आता तुम्हाला ग्रामपंचायतीचे उमेदवार यांची नावे दिसतील त्यांना किती मते पडली आहेत. आणि विजयी उमदेवराला किती मतांनी निवडून आले आहे हे सर्व माहिती दिसून येईल. त्याचप्रकारे आपल्याला नोटाला किती मतदान पडले आहे हे सुद्धा पाहता येणार आहे. अश्याप्रकारे आपण मोबाईलवर आपल्या गावच्या ग्रामपंचायत निवडणूक निकाल पाहता येणार आहे.

मित्रहो समे प्रोसेसने आपल्याला आपल्या ग्रामपंचायतच्या सर्व वॉर्डाचे निकाल पाहू शकता. त्याचप्रकारे सरपंच निकाल सुद्धा घरबसल्या मोबाईलवर २ पद्धतीने निकाल चेक करू शकता. खालीलप्रमाणे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून कश्याप्रकारे निकाल पाहायचा याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *