December 13, 2024

ग्रामपंचायत बेबाकी/थकबाकीदार नसल्याचे प्रमाणपत्र

मित्रहो  आपल्याला कोणत्याही प्रकारची निवडुकीसाठी उमेव्दारी अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला आपला ग्रामपंचायत कर पुर्ण असलेली हवी असते, तर मित्रहो आपला कर थकाबाकी पुर्ण भरली असल्यास आपल्याला ग्रामपंचायतकडून बेबाकी / थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र मिळुन जाते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तर मित्रहो हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आपल्याला ग्रामपंचायतीला 1 अर्ज करावा लागतो त्याचा नमुना मी खालीलप्रमाणे दिला आहे, त्याचबरोबर आपल्याला ग्रामपंचायतीकडून बेबाकी / थकबाकीदार नसल्याचे प्रमाणपत्र दिले जाते त्याचा नमुना सुद्धा देण्यात आलेला आहे तो पण आपण डाऊनलोड करु शकता. पण महत्त्वाचे तुम्हाला हे प्रमाणपत्र आपल्याला आपल्या ग्रामपंचायतीतूनच घ्यावे लागणार हा फक्त नमुना आहे.

थकबाकीदार नसल्याचे प्रमाणपत्र download pdf करण्यासाठी तुम्हाला खालील पे आणि download या बटन वर क्लिक करावी लागेल त्यानंतर तुम्हाला हे थकबाकीदार नसल्याचे प्रमाणपत्र पे करावे लागेल त्यानंतर तुम्हाला नवीन पेज ओपण होईल त्यामध्ये तुम्हाला download option येईल तेथून तुम्ही download करा अगदी सोपे आहे .

हे payment करून मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागणारी कागदपत्रे येथे पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *