November 18, 2026
🪔 ✨ 🪔

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदाची दिवाळी येवो! 🙏

🎁 दिवाळी स्पेशल ऑफर 🎁
ग्रामपंचायत दप्तर नमुने 1 ते 33 Ebook

📘 ग्रामपंचायत दप्तर नमुने 1 ते 33

आपल्या गावातील ग्रामपंचायत कामकाजाची माहिती समजून घेण्यासाठी उपयुक्त Ebook!

✨ दिवाळीची खास किंमत ✨
₹499 फक्त ₹99 👇 ऑफर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
🎁 BONUS ₹399 चे पूर्णपणे FREE
🛍️ दिवाळी ऑफरमध्ये Ebook मिळवा
🪔 गणपती बाप्पा मोरया 🪔

सरपंच उपसरपंच निवडणूक नामनिर्देशनपत्र pdf download

आपल्या ग्रामपंचायतीची निवडणूक झाली असेल तर जे उमेदवार निवडून आले आहेत त्यापैकी आपल्याला आरक्षण पडले असेलच तर सरपंच आणि उपसरपंच पदासाठी आपल्याला सदस्यांमधून पदाची निवडणूकीसाठी अर्ज करावा लागतो त्याचा नमुना खालील प्रमाणे देण्यात आला आहे तो डाउनलोड करा त्याचबरोबर तो कसा भरावा पहा.

आपल्याला उमेदवाराचे संपूर्ण नाव पत्ता ज्या विभागातून उमेदवार सदस्य निवडून आला असेल त्या विभागाचे नाव, सूचकाचे नाव असे भरून उमेदवार प्रतिज्ञापत्र करावे आणि आपली सही करून नामनिर्देशनपत्र सादर करायचे आहे अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *