आपण एखादे घर,प्लॉट किंवा एन.ए जागा खरेदी केला आहात का ?
तर आपल्याला खरेदी केलेली मिळकत आपल्याला आपल्या नावावर करावी लागते त्यासाठी आपल्याला अर्ज (Application) करावा लागते. तर मित्रहो हे अर्ज कोठे करावे व त्या अर्जाचा नमूना कश्याप्रकारे आहे हे खालीलप्रमाणे पुर्ण पहा.
मित्रहो आपण पहिल्यांदा आपण जी मिळकत खरेदी केलेली आहे ती कोणत्या क्षेत्रात येते ते पहा म्हणजे आपण जी मिळकत खरेदी केली आहे त्यावर ती ग्रामपंचायत मिळकत आहे की, नगरपालिका, नगरपरिषद किंवा महानगरपालिका आहे .
त्यानंतर आपण त्या कार्यालायातील प्रमुख अधिकाऱ्याचे नांवे अर्ज करावे लागते तो अर्जाचा नमूना कश्याप्रकारे आहे हे तुम्हाला खालील pdf file download करा आणि सोबत दिलेला व्हिडीओ पहा म्हणजे तुम्हाला आपली खरेदी केलेली मिळकत कशी नोंद करावी हे पहा.
याचा नमुना जर आपल्याला हवा असेल तर खालील बाबी पहा.
download सूचना.
मित्रहो खाली तुम्हालाअर्ज download साठी देण्यात आला आहे तेथून Pay & Download करा आणि सोबत pay केल्यानंतर तुम्हाला done करून download करा .
हे payment करून मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here