September 10, 2024

रासायनिक खताचे जुने व निवीन दर २०२१

रासायनिक खताचे जुने व निवीन दर २०२१

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आपण शेतकरी आहोत तर आपण शेतीमध्ये खताचे प्रमाण वापरून शेती करत असतो. पण शेतकऱ्यांना दरवर्षीपेक्षा शेती करणे खूप महाग झाले आहे. आपले रासायनिक खतांचे यावर्षी दार गंगानाला पोहोचले आहेत. पण आपल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला मोलणारा भाव बघितला तर शेतकऱ्यांना परवडणार नाही. शेतकरी हे फक्त राबणार असे वाटते कारण,


आता तर पेरणी चालू होणार आहे जून माहीच्या पहिलाच किंवा दुसऱ्या आठवडयात पेरणी चालू होते. त्याआधी शेतकरी शेतीची मशागत करत असतो पण, त्याला माहित आहे तो कुणासाठी राबत असतो …. आपल्या मुलाबाळासाठी तर राबतोच पण तो पूर्ण भारताला पण जगवत असतो.
याचे कुणालाही लागत नाही कारण राजकारणी हे राजकारण करत असतात. आणि समाजकारण करणारे काय करतात काय माहित. पण शेतकरी तरी काय करणार राव…. त्यांना राबल्याशिवाय पर्याय नाही.


सरकारने शेतकऱ्यांसाठी खूप योजना आणल्या पण एकही सफल झाली अशी कोणतीही नाही. सर्व योजना मध्ये खरे शेतकरी याना लाभ कमी पण बाकीच्यांना लाभ मात्र आधी.


त्यातच म्हणजे पहा शेतीसाठी अन्न म्हनजे शेती करण्यासाठी रासायनिक खताचा वापर केला जातो पण दरवर्षी पेक्षा २० टक्के पेक्षा जास्त खत महाग झाले आहे. आपल्याला याचे दर माहित आहेत का . आपण पाहू शकता मागील वर्षी दार आताचे दार आणि किती महाग झाले हे. यातुन आपला शेतमाल खर्च पाहता शेती करणे परवडते का नाही तुम्ही पहिले पाहिजे . खालीलप्रमाणे रासायनिक शेतीचे दर आपल्याला पाहायला मिळतील ….

खताचा प्रकार जुने दर नवीन दर महाग
इफको
10:26:2611751775600
12:32:1611901800610
20:20:09751350375
डी ए पी11851900715
आयपीइल
डी ए पी 12001900700
20:20:09751400425
पोटॅश8501000150
महाधन
10:26:2612751925650
24:24:013501900550
20:20:0:1310501600550
जीएसएफसी ( सरदार )
10:26:2611751775600
12:32:1611901800610
20:20:0:1310001350350
डी ए पी12001900700
सुपर फॉस्पेट370470100
पावडर
सुपर फॉस्पेट400500100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *