mahatma jyotiba phule karjmafi yadi pdf download 2021 | shetkari karjmafi yadi maharashtra 2021 | shetkari karjmafi yadi download pdf
शेतकऱ्यांसाठी आनंदची बातमी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेची ८ वी यादी २२ ऑक्टोबर २०२१ रोजी जाहीर झालेली आहे. या यादीमध्ये आपण आपले नाव आहे का तपासा आपल्या गावची यादी पाहण्यासाठी आपल्या गावच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा csc केंद्र यांच्याकडे हि यादी पाहता येथे खालील प्रमाणे आपल्याला ज्या जिल्ह्याची यादी उपलब्ध आहे ती डाउनलोड करू शकता.
यादी येथे मिळेल
आठवी यादी कोल्हापूर जिल्हा – येथे क्लिक करा
आठवी यादी पुणे जिल्हा – येथे क्लिक करा
बाकी सर्व यादी उपलब्ध झाल्यानंतर आपण येथे पाहू शकता किंवा आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन मिळतील
-
modi aawas ghakul yojana maharashtra application form
modi aawas ghakul yojana modi aawas ghakul yojanaइतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यासाठी ( महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा …
-
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) हप्ता मागणी अर्ज : संपूर्ण माहिती आणि नमुना
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) ही सरकारची महत्त्वाची योजना आहे, ज्यात ग्रामीण भागातील गरीब आणि दुर्बल घटकांना स्वत:चे घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना …
-
Gharkul Yojana 2025 Maharashtra | घरकुल अनुदान 2 लाख 10 हजारावर
Gharkul Yojana 2025 Maharashtra: प्रधानमंत्री घरकुल योजना (PMAY-G) : अनुदानात ५० हजारांची वाढ भारत सरकारच्या Gharkul Yojana 2025 प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत ग्रामीण …