December 13, 2024

gas subsidy कशी चेक करावी मोबाईलवर.

गॅस अनुदान मोबाईलवर कसे चेक करावे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आपले गॅस कनेक्टशन आहे का ? तर आपल्यला गॅस अनुदान (subsidy) मिळते का? आपण कधी पहिला आहात का आपले गॅस अनुदान आपल्या बँक खात्यावर जमा झालेले . आणि ते अनुदान बरोबर जमा होते कि कमी हे कधी चेक केला आहात का? तर आपल्या गॅस subsidy चेक करायची असेल तर खालील स्टेप follow करा. आणि काही मिनिटातच आपल्याला गॅस अनुदान (subsidy) चेक करा.

या महागाईच्या काळामध्ये अधिक गॅस खूप महाग झाले आहे त्यात आपली गॅस अनुदान (subsidy) मिळते का ते पाहूया आपले कोणत्याही कंपनीचे गॅस असुद्या खालील प्रमाणे संपूर्ण माहिती दिली आहे ती पहा.

गॅस अनुदान (subsidy) चेक करा

सर्वप्रथम आपल्याला शासनाच्या वेबसाईट वर जावे लागेल त्याची लिंक पहा website :- http://mylpg.in/index.aspx यावर क्लिक करा

खालील प्रमाणे आपल्याला होम पेज ओपण होईल. त्यानंतर पहा.

यानंतर आपल्याला आपले ज्या कंपनीचे गॅस आहे उदा. Bhartgas, HP,Indane यापैकी ज्या कंपनीचे गॅस असेल त्या फोटोवर क्लीक करा त्यानंतर आपल्यला नवीन पेज ओपन होईल त्यामधील Give your feedback online यावर क्लीक करा.

यानंतर पहा नवीन पेज ओपन होईल त्यामधील आपल्याला LPG यावर क्लिक करायची आहे

त्यानंतर आपल्याला नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये आपण Sbusidy status लिहायचे आहे आणि त्यानंतर Proceed या वर क्लिक करायचे आहे.

१) पहिला पहा category ओपन होतील त्यापैकी Subsidy Related (PAHAL) यावर क्लिक करा .

२) त्यानंतर sub category मधील subsidy not received या option वर क्लीक करा.

नवीन पेज ओपन होईल त्यातील पहा दोन पर्याय येतील १. मोबाईल नो आणि २. LPG ID

यातील आपला रजिस्मोटर बाईल नो असेल तर तो टाका किवा १७ अंक LPG ID टाका

ते टाकल्यानंतर im not a robot यावर क्लिक करा आणि SUBMIT करा.

नंतर आपल्याला बुकिंग नो, बुकिंग दिनांक, पोच दिनांक अनुदान रक्कम सर्व माहिती आपल्याला मिळून जाईल आणि

आपल्याला काही अद्चीनी असेल तर  1800-233-3555  यावर कॉल करून माहिती घेऊ शकता तसेच खालील video पाहू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *