October 11, 2025

तलाठी उत्पन्न दाखला ,अहवाल 2021 Pdf Download

आपल्याला तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी सर्वप्रथम तलाठी यांचा उत्पन्न अहवाल ( दाखला ) घेणे आवश्यक आहे. शासनाच्या तसेच सरकारी योजनेचा लाभ नोकरीसाठी आणि महत्वाचे म्हणजे विध्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी उत्पन्न दाखला तलाठी यांचा आवश्यक आहे. या उत्पन्न दाखलायला उत्पन्न अहवाल सुद्धा म्हटले जाते.


उत्पन्न अहवाल ( दाखल कसा मिळवावा )


खाली दिलेल्या उत्पन्न दाखला PDF डाउनलोड केल्यानंतर आपल्याला तलाठी यांचेकडे हा अर्ज नमुना कागद पत्रासह द्यावा लागतो. कागदपत्र रेशनकार्ड झेरॉक्स, ७/१२, आधार कार्ड झेरॉक्स, ( कोणतेही एक ओळखपत्र झेरॉक्स ) ,एक पासपोर्ट आकाराचा फोटो आपण अर्ज स्वछ अक्षरात भरून तलाठी यांचेकडे जमा केल्यानंतर तलाठी अर्ज तपासणी करून आपला तलाठी अहवाल सही करून तुम्हाला देतो.

सदरचा अहवाल मिळाल्यानंतर आपण आपल्या तालुक्याच्या तहसील कार्यालय येथे सेतू किंवा महा ई सेवा केंद्र येथे जाऊन तहसीलदार साहेब यांचा उत्पनाचा दाखल प्राप्त करावा.

download सूचना.

मित्रहो खाली तुम्हाला तलाठी यांचा उत्पन्न अहवाल download साठी देण्यात आला आहे तेथून Pay & Download करा आणि सोबत pay केल्यानंतर तुम्हाला done करून download करा .

हे payment करून मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here

रहिवाशी प्रमाणपत्र Pdf Download येथे क्लिक करा

farmer id card download

AgriStack Farmer id card download online

आजच्या डिजिटल युगात शेतकऱ्यांना स्वतःचं डिजिटल आयडी कार्ड तयार करणं अगदी सोपं झालं आहे.या लेखात आपण …

jilha parishad kolhapur

जिल्हा परिषद कोल्हापूर कृषी विभाग ५० टक्के अनुदानावर योजना अर्ज

मित्रांनो आपल्याला अनेक प्रकारच्या योजना जिल्हा परिषद सेस फंडातून ५ ० टक्के अनुदानावर मिळत असतात . य…

pik pera

Pik Pera Pdf Download : Pik Vima Pik Pera Download Pdf

प्रधानमंत्री पीक विमा योजना: खरीप व रब्बी हंगामासाठी पीकपेरा स्वयंघोषणापत्र Pik Pera Pdf Download शे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *