November 23, 2024

ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या पगारात भरघोस वाढ

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधरण भाग एक – ल, ऑगष्ट 10,2020/ श्रावण 19, शके 1942

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अनुसूची

अ.क्रकामगारांची वर्गवारीमूळ किमान वेतन दर  ( दर महा रुपये )  
123  
  परिमंडळ -1परिमंडळ-2परिमंडळ -3
1कुशल14,12513,76012,665
2अर्धकुशल13,42013,05511,960
3अकुशल13,08512,71511625

वरीलप्रमाणे सष्टीकरण :-

  • परिमंडळ एक – 10,000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीचे क्षेत्र :
  • परिमंडळ दोन –  5,0000 मं 10,000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीचे क्षेत्र
  • परिमंडळ तीन – 5,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपचांयतीचे क्षेत्र
  • कुशल कामगार म्हणजे, जो स्वत:च्या निर्णय शक्तीनुसार आले काम कार्यक्षमतेने व जबाबदारीने पार पाडू शकतो असा कामगार :
  • अर्धकुशल कामगार म्हणजे, सर्वधारणपणे नित्याच्या स्वरुपाचे असे काम करतो की, ज्यामध्ये निर्णय घेण्याची फारशी गरज नसते, परंतु तुलनेने त्याला दिलेले छोटेसे काम की, ज्यामध्ये महत्वाचे निर्णय इतरांकडून घेतले जातात असे काम योग्य रीतीने पार पाडण्याची आवश्यकता असते. मर्यादित व्याप्तीचे नित्याचे काम पार पाडणे हेच त्याचे कर्तव्य असते:
  • अकुशल कामगार म्हणजे, ज्यास लहानसा किंवा स्वतंत्रा निर्णय घेणे आणि पूर्वानुभव असणे आवश्यक नाही. परंतु तरीही व्यावसायिक परिस्थितीची माहिती असणे आवश्यक आहे असे साध्या कर्तव्य पालनाचा अंतर्भाव असलेले काम करणारा कामगार म्हणून त्यांच्या कामासाठी शारीरिक परिश्रमाशिवाय निरनिराळया वस्तंची किंवा मालाची त्याला चांगली माहिती असणे आवश्यक आहे.

यासोबत महाराष्ट्र शासन राजपत्र जोडले आहे ते पहा

अधिक माहितीसाठी मला खालील लिंक ला FOLLOW करा

GR Downlod :- GR downlod करण्यापूर्वी १ विनंती आहे कि INSTA LA FOLLOW करा म्हणजे अशी सर्व माहिती तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *