आपल्याला माहित आहे का आपल्या गावातील सरपंच यांनी आपल्या गावातील कोणत्या गल्लीसाठी किती निधी लावला आहे. त्याचबरोबर कोणत्या विकास कामासाठी खर्च लावला आहे. ग्रामपंचायतला विकास काम करण्यासाठी केंद्र सरकारकडून १५ वा वित्त अयोग हा निधी दिला जातो . हा निधी आपली ग्रामपंचायत कोणत्या ठिकाणी कोणत्या कामासाठी किती रक्कम निधी लावला आहे तो आपण घरबसल्या मोबाईलवर पाहू शकतो.
महाराष्ट्रातील आपल्या जिल्यातील कोणत्याही तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायतीचा सन २०२२-२३ चा विकास ( GPDP) आराखडा ONLINE कसा पाहायचा पहा. तो आपण पहा, आपल्याला सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करावे लागेल . किवा imges वर क्लीक करावी लागेल
👉https://egramswaraj.gov.in/welcome.do
त्यानंतर आपल्याला Appoved GPs यावर क्लिक करावी लागेल
त्यानंतर आपल्याला आपले राज्य select करावे लागेल .
त्यानंतर आपल्यला आपला प्रथम जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपल्याला तालुका आणि शेवटी गाव सेलेक्ट करायचे आहे त्यानंतर आपल्या आपल्या माहिती ओपन झालेली दिसुन येईल. No. of GPs with published GPDP २०२२-२३
यानंतर मित्रहो आपल्यला खालील SECTION ओपण होतील त्यातील आपल्यला सर्व SECTION ओपन करून पहा.
SECTION 1 : Plan Summary
SECTION 2 : Sectoral View
SECTION 3: Scheme View
SECTION 4 : Priority wise activity details 👈
तुम्ही सर्व option वरती क्लीक करा आणि सर्व आरखडा चेक करा
अश्याप्रकारे आपण कोणत्याही गावचा सन २०२२-२३ या कालावधीसाठी विकास कामासाठी लावलेला निधी पाहू शकता अधिक माहितीसाठी खालील टेलिग्राम ग्रुप ला जॉईन व्हा..
खालील टेलिग्राम ग्रुप ला जॉईन व्हा अधिक माहिती साठी .