मित्राानो आपल्याला ग्रामपंचायत किंवा कोणत्याही शासकीय कार्यालयात दाखले, प्रमाणपत्र घ्यावे लागते, (उदा. रविाशी दाखला, जन्म प्रमाणपत्र,मयत प्रमाणपत्र, वारसप्रमाणपत्र असे बऱ्याचशे प्रमाणपत्रा आपल्याला कोणत्याणाकोणत्या कामासाठी हवे असतात. तर ते मिळवण्यासाठी आपल्याला तोंडी मागणी करुन मिळत नाही.
तर त्यासाठी आपल्याला प्रमाणपत्र मागणी अर्ज करावा लागतो तो कश्या पध्दतीने करावा या सदर्भात मी एक अर्जलेखन केले आहे ते तुम्हला अगदी सहजरित्या मिळून जाईल त्यापघ्दतीने आपण आपले अर्ज लिहू शकता किंवा त्यामध्ये आपण रकान्यामध्ये आपले नांव अर्ज भरु शकता .
याचा नमुना जर आपल्याला हवा असेल तर खालील बाबी पहा.
download सूचना.
मित्रहो खाली तुम्हाला ग्रामपंचायत दाखले मागणी अर्ज download साठी देण्यात आला आहे तेथून Pay & Download करा आणि सोबत pay केल्यानंतर तुम्हाला done करून download करा .
हे payment करून मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here
grampanchayat list open