April 16, 2024

आपल्या ग्रामपंचायतीचे सन २०२१-२२ चे १५ वा वित्त आयोग विकास आराखडे कसे पाहावे.

महाराष्ट्रातील आपल्या जिल्यातील कोणत्याही तालुक्यातील ग्राम्पाच्यातीचा सन २०२१-२२ चा विकास ( GPDP) आराखडा ONLINE कसा पाहायचा पहा. आपल्याला सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करावे लागेल . किवा imges वर क्लीक करावी लागेल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

👉https://egramswaraj.gov.in/welcome.do

त्यानंतर आपल्याला Appoved GPs यावर क्लिक करावी लागेल

त्यानंतर आपल्याला आपले राज्य select करावे लागेल .

त्यानंतर आपल्यला आपला प्रथम जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपल्याला तालुका आणि शेवटी गाव सेलेक्ट करायचे आहे त्यानंतर आपल्या आपल्या माहिती ओपन झालेली दिसुन येईल. No. of GPs with published GPDP 2021-2022

यानंतर मित्रहो आपल्यला खालील SECTION ओपण होतील त्यातील आपल्यला सर्व SECTION ओपन करून पहा.

SECTION 1 : Plan Summary

SECTION 2 : Sectoral View

SECTION 3: Scheme View

SECTION 4 : Priority wise activity details 👈

तुम्ही सर्व option वरती क्लीक करा आणि सर्व आरखडा चेक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *