December 2, 2023

सन २०२० अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाई याद्या जाहीर

जून ते ऑक्टोबर,2020 या कालावधीत राज्यातील विविध जिल्यामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्याबाबत…

सन २०२० मध्ये अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. त्याच्या याद्या जिल्ह्याप्रमाणे आलेल्या आहेत त्या आपण खलिलप्रमाणे पाहणार आहोत.

जून ते ऑक्टोबर,2020 या कालावधीत राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शीतपिकांचे किमनं 33 % नुकसान झाले आहे अशा बाधित शेतकऱ्यांना शेतपिकांच्या नुकसानीसाठी रू 10,000/- प्रती हेक्टर व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी रू 25000/- प्रति हेक्टर या दराने 2 हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात यावी. असा शासन निर्णय दिनांक ९ /११/२०२० ला झाला होता .

त्याचप्रमाणे आता या याद्या जिल्ह्याप्रमाणे आलेल्या आहेत त्याच्या लिंक खालील प्रमाणे आहेत त्यावर क्लिक करून आपण पाहू शकता.

प्रतेक जिल्ह्याची हि वेगवेगळी वेबसाईट आहे.

नवीन २०२१ ची यादी पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा आणि माहिती घ्या.

सन २०२१ अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या जाहीर :- यादी येथे पहा

सातारा :- येथे क्लिक करा

आणखी जिल्ह्याच्या याद्या आल्यानंतर यावर प्रसिद्ध करण्यात येतील आपण खालील सोशल मीडियाला अधिक माहितीसाठी follow करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Button माहितीसाठी जॉईन व्हा