वारस नोंदी कशा कराव्यात वारस नोंद
आपल्याला वारस नोंद करायची आहे का ? तर मित्रहो आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती जर मयत झाली असेल आणि त्याच्या नावावर जर कोणत्याप्रकारची मालमत्ता मिळकत असेल, तर ती त्यांच्या वारसदाराच्या नावावर करणे गरजेचे असते.
वारस दाखला आपल्याला पोलीस पाटील यांचा घ्यावा लागतो. त्या दाखल्यामध्ये मयत व्यक्तीच्या वारसांची म्हणजे मयत व्यक्तीच्या पती / पत्नी, मुलगा , मुलगी हे वारस येतात त्यांची नावे पोलीस पाटील यांचा वारस दाखला घ्यावा.
त्यानंतर मित्रहो आपल्याला मयत व्यक्तीचा मृत्यू दाखला सोबत जोडावा लागतो.
आणि मित्रहो आपण खाली दिलेला Video पहिला असेल तर मित्रहो आपल्याला अधिकार अभिलेख हा अर्ज भरावा लागतो तर मित्रहो तो अर्ज कसा भरावा यासंदर्भातील माहिती तुम्हाला खाली दिलेल्या video मध्ये मिळेल.
तर मित्रहो तुम्हाला वारस नोंद करायची असेल तर खालीलप्रमाणे वारस नोंदीसाठी pdf file अर्ज नमुना दिला आहे तो download करा आणि अधिक माहितसाठी व्हिडीओ पहा.
मित्रहो तुम्हाला पे आणि डाउनलोड यावर क्लिक करावी लागेल त्यानंतर तुम्हाला डाउनलोड चे पेज ओपन होईल त्यातून डाउनलोड करू शकता आणि काही अडचणी येत असतील तर तुम्हाला ९४०३८४०१४३ यावर व्हाट्स अँप करा किंवा इन्स्टा ला विचारू शकता
अर्जासोबत दयावयाची कागदपत्रे
- मृत्यूदाखला
- 8अ उतारे
- पोलीस पाटील यांचा वारस दाखला
Nausjnakkalab
This scheme is very excelant