December 2, 2023

बायोगॅस योजना अर्ज 2021 Pdf Download

राष्ट्रीय बायोगॅस विकास योजना

कागदपत्रे खालीलप्रमाणे

  1. पंचायत समिती कडील मंजूरी आदेश
  2. बायोगॅस सयंत्रााच्या अनुदानाबाबत करावयाच्या मागणी अर्ज
  3. बायोगॅस संयत्र पुर्णत्वाचा दाखला
  4. बायोगॅस बांधकाम करणाऱ्या गवंडयाचे हमीपत्र
  5. बांधकाम सुरु असलेले फोटो ( गंवडीसह )
  6. प्रतिज्ञापत्र
  7. समजूतीचा नकाशा
  8. राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम सन 20  -20    असे ऑईलपेंन्ट ने लिहीलेला लाभार्थी, गंवडी यांचा फरशीसह फोटो
  9. घराचा उतारा
  10. आधार कार्ड लिंक असलेल्या बॅक पासबुक ची झेरॉक्स, रशनकार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स तरी सदर अर्जाचा स्विकार व्हावा. ही नम्र विंनती.

बायोगॅस योजना अर्ज Pdf Download

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Button माहितीसाठी जॉईन व्हा