December 13, 2024

Ayshman bharat card download village list 2021-22

Ayshman bharat card download village list 2021-22, आयुष्मान भारत कार्ड डाउनलोड गावची यादी 2021-22

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आयुष्मान भारत कार्ड योजना या योजनेतून आपल्याला रुग्णालयात ५ लाख पर्यंत मोफत उपचार घेऊ शकता . आपले नाव या यादी मध्ये आहे का त्याचबरोबर गावची यादी आपण कशी पाहू शकता याबद्दल माहिती घेऊ. खालीलप्रमाणे प्रमाणे लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून आपण आपल्या गावची आयुष्मान भारत कार्ड यादी मिळवू शकता.

ग्रामपंचायत अभिलेख नमुने 1 ते 33

हे payment करून मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here

यादी कशी पहावी ?

१) यादी पाहण्यासाठी प्रथम आपण या लिंक वर क्लिक करायचे आहे. https://aapkedwarayushman.pmjay.gov.in/AapkeDwar/

२) त्यानंतर आपल्याला आपला मोबाईल क्रमांक टाकून OTP मिळवायचा आहे.

३) OTP टाकून आपण लॉगीन करायचे आहे.

४) त्यानंतर आपण आपले राज्य, जिल्हा,तालुका आणि सर्वात शेवटी गाव निवडायचे आहे.

५) search या ऑपशन ला क्लिक करा आणि आपली गावची यादी पहा.

६) आपल्याला हि यादी pdf मध्ये downlaod करायची आहे.

अश्या प्रकारे आपण आपल्या गावची आयुष्मान भारत कार्डची यादी ओपन करा आणि यामध्ये आपली सर्व माहिती पाहू शकता. कुटुंबाचा क्रमांक, त्यानंतर आपले कार्ड काढले आहे का हे Y आणि N अशे चेक करू शकता. यामध्ये Y असेल तर आपले कार्ड काढण्यात आले आहे. आणि N असेल तर आपल्याला हे कार्ड काढावे लागेल .

हे आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी आपल्या नजीकच्या CSC केंद्र किवा ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्र याठिकाणी भेट द्या.

हे payment करून मिळाले नाही तर आणि काही अडचणी येत असतील तर तुम्ही वर Whats app करू शकता Click Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *