September 30, 2022

ग्रामपंचायत निवडणूक प्रचार सभा,डि‍जिटल बोर्ड लावणे यासाठी ग्रामपंचायतकडून ना हरकत दाखला Dwonload

ग्रामपंचायत निवडणूक सुरु झालेली आहे तर मित्रहो आपल्याला चिन्हे सुदधा वाटप झालेली आहे तर आता आपल्याला गावामध्ये आपल्या निवडणुकीच्या उमेदवारीसाठीचा प्रचार करायचा असेल तर आपल्याला ग्रामपंचायतकडून परवानगी घ्यावी लागते यामध्ये आपल्याला प्रचार साहित्य लावणेसाठी  तसेच  सभा घेण्यासाठी आपल्याला ग्रामपंचायतीकडे  ग्रामसेवक  यांच्याकडे परवानगी मिळणेसाठी अर्ज करावा लागतो त्यांनतर आपल्याला ग्रामपंचायतीकडून नाहरकत दाखला दिला जातो.

  • सर्वप्रथम आपल्याला निवडणूक प्रचारसाठी तसेच डि‍जिटल बोर्ड (साहित्य ) लावणेसाठी परवानगी मिळण्यासाठी आपल्याला आपल्या नावाने अर्ज करावा लागतो.

यामध्ये आपल्याला आपल्या उमेदवाराचे नांव तसेच पंक्षाचे नांव , परवानगीचा हेतू जागा मालकाचे नांव,पुर्ण पत्ता , जागामालकाची समत्ती घेतली आहे का त्याचबरोबर पोलिस स्टेशनची परवानगीचा दाखला  या सर्व बाबीचा उल्लेख करुन प्रचार सभा व साहित्य लावणेसाठी परवानगी अर्ज लिहावा लागतो.

  • संत्तीपत्र आपल्याला  लागते आपण ज्या जागेमध्ये आपण पक्षाचे पोस्टर / बॅनर / सभा घेणार आहात त्यांची पुर्ण संमत्तीपत्रा घ्यावे लागते .
  • वरील सर्व पुतर्ता केल्यानंतर आपल्याला ग्रामपंचायत कडून नाहरकत प्रमाणपत्रा दिले जाते त्याचबरोबर सभा,पदयात्राा घेणार असाल त्यांचा सुदधा नाहरकत दाखला ग्रामपंचायतकडून दिला जातो.

मित्रहो वरील सर्व नमुने आपल्या डाऊनलोड करता येणार आहेत त्यासाठी आपण पे आणि डाऊनलोड या बटन वर किल्क करा आणि डाऊनलोड करु शकता.

नमूना download pdf करण्यासाठी तुम्हाला खालील पे आणि download या बटन वर क्लिक करावी लागेल त्यानंतर तुम्हाला हे नमूना 10Rs पे करावे लागेल त्यानंतर तुम्हाला नवीन पेज ओपण होईल त्यामध्ये तुम्हाला download option येईल तेथून तुम्ही download करा अगदी सोपे आहे .

काही अडचणी येत असतील तर तुम्ही खालील इन्स्टा किंवा ९४०३८४०१४३ या व्हाट्स अँप वर माहिती मिळवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published.