April 16, 2024

आपल्या गावचे ग्रामपंचायत प्रोफाईल कसे चेक करावे

आपल्याला आता भारतातील कोणत्याही ग्रामपंचायतीची प्रोफाईल पाहता येणार आहे. भारत सरकारने एकाच website वर सर्व प्रकारची माहिती दिली आहे यामुळे सर्वाना याचा उपयॊग होणार आहे.
आपण आपल्या ग्रामपंचायतीची प्रोफाईल चेक करणार असाल तर पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आपल्या गावचे ग्रामपंचायत प्रोपाईल कसे चेक करा सर्वप्रथम आपल्याला खाली दिलेल्या लिंकला ला किल्क करावे लागेल त्यानंतर पहा

👉https://egramswaraj.gov.in/welcome.do

त्यानंतर आपल्याला पहा profile created यावर क्लीक करायची आहे.

त्यानंतर आपल्यला No. of GPs with Profile details ओपन होईल त्यामधील आपल्यला आपले राज्य सिलेक्ट करायचे आहे.

त्यानंतर आपल्यला आपला प्रथम जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपल्याला तालुका आणि शेवटी गाव सेलेक्ट करायचे आहे त्यानंतर आपल्या आपल्या माहिती ओपन झालेली दिसुन येईल . यामध्ये आपल्यला प्रथम सरपंच यांचे नाव त्यानंतर आपल्या गावचा ग्रामसेवक यांची माहिती , ग्रामपंचायत पत्ता , email id , पंचायत वेबसाईट ,
पंचायत प्रोफाइल मध्ये आपल्याला खाली १. Geographic Details,


२. Demography Details:- total Population,Male Population,Female Population,SC Population,ST Population,OBC Population Other Population

Infrastructure Status
Panchayat office / Ghar :
School :
Anganwadi Center :


Community Center / Hall :
Tar Road :
RCC Road :
Brick Road :
Stone Road :
Market :
Bus Stop :
Train Connectivity :
Cattle Shade :


Health Center :
Veterinary Aid Center :
Post Office :
Electrification :
Phone Connectivity :
Broadband Connectivity :

वरील प्रमाणे सर्व प्रकारची माहिती आपल्यला ग्रामपंचायत प्रोफाइल मध्ये पाहता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *