मित्रहो आपण ज्यावेळी नवीन घर किंवा व्यवसायासाठी बांधकाम करतो त्यासाठी आपल्याला वीज कनेक्शन घेणे आवश्यक असते.तर आपल्याला वीज कनेक्शन घेण्यासाठी घरचा उतारा त्याचबरोबर ना हरकत दाखला घेणे आवश्यक असते ते आपल्याला पूर्वी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये मिळून जात होते पण आता आपल्याला ना हरकत दाखला स्वतःच्या सहीने विजेच्या जोडणीसाठी स्वघोषणापत्र लिहावे लागते .ते स्वघोषणापत्र आपल्याला या वेबसाईट वर फ्री मध्ये मिळून जाईल ते तुम्ही डाउनलोड करा.
यामध्ये आपल्याला आपले अर्जदार नाव ,वडिलांचे नाव, वय, आधार नो, पत्ता , अर्जदाराची सही , ठिकाण दिनांक नमूद करावे लागते.