July 13, 2024

PM KISAN YOJNA : या कारणामुळे आपले २हजार रुपये जमा झाले नाही पहा.

प्रधानमंत्री शेतकरी योजना मध्ये आपल्याला वार्षिक 6 हजार रुपये मिळत असतात. पण काही लाभार्थी यांचे एकही हप्ता नही १ किवा २ हप्ते आलेत पण उर्वरित हप्ते का थांबले. तर आपल्या खात्यावर पैसे न येण्याची कारणे आपण अश्याप्रकारे तपासू शकता . आणि जर आपले पैसे मिळत नसतील तक्रार करून मदत सुद्धा मिळवू शकता. आपण पहिला खालील प्रमाणे आपले कोणते कारण आहे न पैसे मिळण्याचे ते चेक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

यामुळे आपल्याला उर्वरित हप्ते मिळत नाही.

१. आधार नंबर चुकीचा : Aadhar Number is not Verified

आपण आपले Beneficiary Status चेक केल्यानंतर आपल्याला जर Aadhar Status: Aadhar Number is not Verified असे दिसत असेल तर आपल्याला खात्यावर पैसे मिळणार नाहीत . त्यासाठी आपल्याला पी एम किसान च्या वेबसाईटवर जाऊन Edit Aadhaar Details या पर्यायचा वापर करून आपला आधार नंबर दुरुस्ती करायचा आहे. दुरुस्त करतेवेळी आपला आधार नंबर बरोबर टाकावा व त्यानंतर आपल्याला आधार Verified असा संदेश येईल . अशाप्रकारे जर आपला आधार नंबर चुकीचा असेल तर तात्काळ दुरुस्त करा.

२. बँक खाते क्रमांक चुकीचा :

PFMS / Bank Status: Farmer Record has been rejected by PFMS / Bank

आपण आपले Beneficiary Status चेक केल्यानंतर आपल्याला जर PFMS / Bank Status: Farmer Record has been rejected by PFMS / Bank असे दिसत असेल तर आपल्याला खात्यावर पैसे मिळणार नाहीत .याचा अर्थ आपले खाते क्रमांक चुकीचा आहे आणि तो रिजेक्ट करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण आपला खाते क्रमांक दुरुस्त करायचा आहे. यासाठी आपल्याला आपल्या कृषी अधिकारी , कृषी सेवक यांना भेट देऊन आपले खाते क्रमांक दुरुस्त करून घ्यायचा आहे.

३. आयकर भरत असाल तर..

Reason: Beneficiary is Inactive due to Income tax payee.

आपण जर आयकर भरत असाल तर तुम्हाला Reason: Beneficiary is Inactive due to Income tax payee. असा reason दिसेल यामुळे आपल्याला यानंतरचे हप्ते येणार नाही. कारण आयकर भरत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

४.अपात्र असल्यामुळे लाभार्थी निष्क्रिय आहेत: Beneficiary is inactive due to ineligible

आपल्याला जर Beneficiary is inactive due to ineligible असा संदेश दिसत असेल तर आपण या योजनेसाठी अपात्र आहात . आपण प्रधानमंत्री किसान योजेच्या अटी शर्ती मध्ये बसत नसाल यामुळे आपण पात्र असाल तर या योजनेचा लाभ घेऊ शकता.

मदत कशी मिळवाल

आपल्याला अजून कोणतेही मदत हवी असल्यास आपण आपल्या कृषी अधिकारी , कृषी सेवक यांना भेट देऊन मदत घेऊ शकता . जर ते मदत करू शकले नसतील तर पी एम किसान PM-Kisan Helpline No. 011-24300606 कॉल करून मदत मिळवू शकता त्याच बरोबर खाली दिलेल्या insta. facebook ला follow करून मदत मिळवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *