November 21, 2024

या तारखेला १०वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

प्रधानमंत्री शेतकरी योजना । १० वा हप्ता या दीवशी शेकऱ्यांच्या खात्यावर । prdhanmantri shetkari yojna | pm kisan 10th installment update |

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रधानमंत्री किसान योजना हि योजना शेतकऱ्यासाठी असून यामध्ये वार्षिक ६००० रुपये हे हप्ते आपल्याला २००० च्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळत असते.

या योजनेअंर्तगत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर ९ हप्ते जमा झालेले आहेत. आता शेतकरी वाट पाहत आहेत ती म्हणजे १० हप्ता कधी येणार याबद्दल, केंद्र सरकारकडून हे हप्ते शेकऱ्याच्या खात्यावर जमा केले जाते, परंतु अजूनहि काही शेतकरी यांचे ९ हप्ते जमा झालेले नाहीत त्यांना पुढील हप्ता कधी जमा होणार कोणत्या दिवशी जमा होणार आपण पाहुयात.

१० हप्ता कधी जमा होणार

डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या हप्त्यात १५ किंवा १६ डिसेंबर रोजी जमा होऊ शकतो. या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. गेल्यावर्षी २५ डिसेंबर २०२० रोजी हप्ता जमा झाला होता.

हप्ते जमा होत नसतील तर

ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेमध्ये वार्षिक ६००० रुपये मिळवण्यासाठी अर्ज केलेला आहे त्यांना २ हजार रुपयांचे हप्त्ते त्याच्या खात्यावर जमा झालेले आहेत का ? आपल्याला आपल्या खात्यावर प्रधानमंत्री किसान योजनेचे हप्ते जमा झालेत कि नाही हे कसे चेक करावे त्याचबरोबर आपल्या गावातील किवा शेजारी यांचे नाव यादीमध्ये कसे पहायचे आणि आपले नाव आहे पण हप्ता नाही मिळत. तर मदत कशी मिळवाल ते पहा.

येथे क्लिक करा

कोणत्या कारणामुळे अडकतात पैसे ?

  • बँक अकाऊंट आणि आधारमध्ये वेगवेगळे नाव असणे .
  • IFSC कोड , बँक खाते क्रमांक बरोबर नसणे .
  • शेतकऱ्याचे नाव ENGLISH मध्ये असणे आवश्यक आहे .
  • गावाचे नाव लिहिण्यात चूक झाली असल्यास

प्रधानमंत्री शेतकरी योजनेचे खात्यात 2000 रुपये आले नसतील तर,

या पध्दतीने मिळवा ‘क्लेस ‘जर तुम्ही सुद्धा प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल . परंतु हप्त्याचे पैसे अजूनही बँक खात्यात आले नसतील तर हे करा काम.

शेतकरी लाभार्थीची कागदपत्र पूर्ण नसल्याने किंवा आधार क्र , बँक खाते नं आणि आयएफसी कोड चुकीचा असल्याने अनेक लोकांचे पैसे अडकले आहेत.जर असे काही तुमच्या बाबतीत झाले असेल तर ताबडतोब चुक दुरूस्त करा , अन्यथा तुमच्या खात्यात पुढील हप्ता सुद्धा येणार नाही.

हप्ता न मिळाल्यास येथे करा तक्रार

प्रधानमंत्री शेतकरी योजनेच्या हप्त्याची माहिती घेण्यासाठी टोल फ्री नंबर १८००११५५२६ वर कॉल करून तक्रार करु शकता .

कोणत्याही प्रकारची माहिती घेण्यासाठी किंवा तक्रार , चौकशीसाठी हेल्पलाइन नंबर १५५२६१ किंवा Toll Free नंबट १८००११५५२६ कॉल करू शकता . तसचे कृषी मंत्रालयाकडून जरी केलेला नं ०१-२३३८१०९२ वर पण कॉल करू शकता .

अधिक माहितीसाठी खालीलप्रमाणे ६ व्हीडिओ देण्यात आलेले आहेत ते काळजीपूर्वक पहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *